Nojoto: Largest Storytelling Platform

Best मीविझलोतेव्हा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मीविझलोतेव्हा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Rashmi Hule

Meaning :-Mai jab buz gaya, Tab andhera ho gaya, suraj bhi dhal gaya, naseeb ne sab par kat diye the, hath pav chalana band ho gaye the. Mera aakash pana tha esiliye maine bahut kasth se khudako sambhala, udaan lete samay bhi mai bahut thaka sa tha bahut sari haar milane ke baad.. Aakhir mai jeet gaya ............................................. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मी विझलो तेव्हा अंधार दाटून आला
गात्रे शिथील झाली सुर्य ही अस्तास गेला
छाटूनी पंख असे मज सोडुन दिले नियतीने
गाठण्या आभाळ माझे बळ आणले मी निगुतीने 
घेता झेप उसासा सोडला मी कितीदा 
सोसुन अनेक पराभव,शेवटी जिंकलो मी एकदा... 
            Rashmi 

 Meaning :-Mai jab buz gaya, Tab andhera ho gaya, suraj bhi dhal gaya, naseeb ne sab par kat diye the, hath pav chalana band ho gaye the. Mera aakash pana tha esiliye maine bahut kasth se khudako sambhala, udaan lete samay bhi mai bahut thaka sa tha bahut sari haar milane ke baad.. Aakhir mai jeet gaya 
............................................. 
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी विझलो तेव्हा...
#मीविझलोतेव्हा
हा विषय 
Mukesh Alone यांचा आहे.

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी विझलो तेव्हा
जेव्हा घात माझा झाला,,
झाला चुरा स्वप्नांचा,, येता
अनोळखी गंध तिच्या मिठीचा.....
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी विझलो तेव्हा...
#मीविझलोतेव्हा
हा विषय 
Mukesh Alone यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी विझलो तेव्हा,
जगाशी नाते तुटले जेव्हा.
कुणीच नव्हते पाहायला,
राख होताना शेवटच्या क्षणाला.
स्मशान शांतता,नुसतेच निखारे,
काही क्षण रडले,विरहाचे सारे.
मी विझलो तेव्हा,कुणीच न पाहिले,
जळता सोडुनी सरणावर,सर्व माघारी झाले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी विझलो तेव्हा...
#मीविझलोतेव्हा
हा विषय 
Mukesh Alone यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी विझलो तेव्हा 
भोवतालचे मिणमिणत होते
सूतकाचे संपले क्षण चार 
ते पुन्हा नव्याने तेवत होते

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी विझलो तेव्हा...
#मीविझलोतेव्हा
हा विषय 
Mukesh Alone यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile