Nojoto: Largest Storytelling Platform

Best आयुष्यम्हणजेकाय Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आयुष्यम्हणजेकाय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan Nikte यांचा आहे. चला तर मग लिहुया मनातलं... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जन्मापासून मृत्यू पर्यंतचा 
एक संघर्षमय प्रवास म्हणजे आयुष्य असत
जे हसत हसत जगायच असत
आणि आयुष्य संपलं तरी किर्तीरूपी उरायचं असत  सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजच्या दिवसाची सुरुवात 
एका नवीन विषयाने करुया.
आयुष्य म्हणजे काय असतं...
#आयुष्यम्हणजेकाय
हा विषय
Pawan Nikte  यांचा आहे.
चला तर मग लिहुया मनातलं...

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan Nikte यांचा आहे. चला तर मग लिहुया मनातलं... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

आयुष्य म्हणजे काय असतं|
एक प्रकारचा कोडं असतं ||
कधी सुटेल कोड तर समाधानी असतं |
नाही सुटलं तर निराशा असतं ||

आयुष्य म्हणजे नक्की काय असतं |
एक प्रकारचं फुलासारखं असतं||
कधी कधी सुखात फुललेलं |
कधी कधी दुःखात कोमेजलेलं ||

आयुष्य म्हणजे काय असतं |
जलप्रमाणे आयुष्य असतं||
निरंतर वाहणार , खडखडणार |
नाहीतर अल्पात नष्ट होणार असतं ||

आयुष्य म्हणजे काय असतं |
जन्म-मृत्यूच्या खेळांचा मेळ असतं ||
जन्माची चाहूल ही सुखदायी असते |
मृत्यू ही सांगून येत नसते ||
- ✍️ काव्यशितल ✍️

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजच्या दिवसाची सुरुवात 
एका नवीन विषयाने करुया.
आयुष्य म्हणजे काय असतं...
#आयुष्यम्हणजेकाय
हा विषय
Pawan Nikte  यांचा आहे.
चला तर मग लिहुया मनातलं...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan Nikte यांचा आहे. चला तर मग लिहुया मनातलं... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य म्हणजे काय असतं...
जन्मल्यापासून मृत्युपर्यंतचा प्रवास..
आईवडिलांची प्रेमळ माया..
तर पत्नीच्या सोबतीचा सहवास..
मुलांच्या शिक्षणाचा ध्यास..
तर जगण्यासाठी आवश्यक पैशाचा हव्यास..
कुठे अपूर्ण असलेल्या स्वप्नांचा आभास..
तर कुणाला,दुःखाची नाही फक्त सुखाचीच आस.. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजच्या दिवसाची सुरुवात 
एका नवीन विषयाने करुया.
आयुष्य म्हणजे काय असतं...
#आयुष्यम्हणजेकाय
हा विषय
Pawan Nikte  यांचा आहे.
चला तर मग लिहुया मनातलं...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan Nikte यांचा आहे. चला तर मग लिहुया मनातलं... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य म्हणजे काय असतं...
दोन घडीचा डाव म्हणजे आयुष्य असते..
कधी सुख बाजी मारून जाते,
तर कधी दुःखाची सरशी असते..
दोघांचाही जीवनात समतोल ठेवावा लागतो,
सुखाचा मनमुराद आनंद लुटताना,
दुःखालाही थोडं सामावून घ्यावं लागतं.
आयुष्य हे असंच असतं..
इतरांच्या सुखासाठी कधी कधी,
स्वतःला दुःख पचवावं लागत. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजच्या दिवसाची सुरुवात 
एका नवीन विषयाने करुया.
आयुष्य म्हणजे काय असतं...
#आयुष्यम्हणजेकाय
हा विषय
Pawan Nikte  यांचा आहे.
चला तर मग लिहुया मनातलं...

Deepali Mestry

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan Nikte यांचा आहे. चला तर मग लिहुया मनातलं... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य म्हणजे काय असतं
नियतीने आखून दिलेल्या 
वेड्या वाकड्या वळणांवरून
केलेला श्वासांचा प्रवास

शब्दवेडी सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजच्या दिवसाची सुरुवात 
एका नवीन विषयाने करुया.
आयुष्य म्हणजे काय असतं...
#आयुष्यम्हणजेकाय
हा विषय
Pawan Nikte  यांचा आहे.
चला तर मग लिहुया मनातलं...

Deepali Mestry

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan Nikte यांचा आहे. चला तर मग लिहुया मनातलं... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य म्हणजे काय असतं
जन्म आणि मृत्यू यात असलेल्या श्वासांच अंतर
नियतीने सुंदर रंगांनी रेखाटलेले चित्र
सुख दुःखाची घट्ट वीण; आयुष्य म्हणजे अनुभव
कशासाठी पोटासाठी म्हणत केलेली वणवण
कधी सुंदर मखमली स्वप्नांचा गालिचा
आयुष्य म्हणजे जगण्याचा अट्टाहास

शब्दवेडी सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजच्या दिवसाची सुरुवात 
एका नवीन विषयाने करुया.
आयुष्य म्हणजे काय असतं...
#आयुष्यम्हणजेकाय
हा विषय
Pawan Nikte  यांचा आहे.
चला तर मग लिहुया मनातलं...


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile