Nojoto: Largest Storytelling Platform

Best चांदण्यातुनचालताना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चांदण्यातुनचालताना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चांदण्यातुन चालताना.. #चांदण्यातुनचालताना हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चांदण्यातून चालताना
भान नव्हते अंधाराचे
मग्न होतो बघण्यात तुला
असे वारे होते प्रेमाचे शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चांदण्यातुन चालताना..

#चांदण्यातुनचालताना
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चांदण्यातुन चालताना.. #चांदण्यातुनचालताना हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हात तुझा माझ्या हाती, चांदण्यातून चालताना,।
भीती कशाची मग सखे,सोबतीला मी असताना। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चांदण्यातुन चालताना..

#चांदण्यातुनचालताना
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चांदण्यातुन चालताना.. #चांदण्यातुनचालताना हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चांदण्यातून चालताना
तुला जर भीती वाटली।
तर सांगशील मला
मी आहे तुझ्या पाठीशी। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चांदण्यातुन चालताना..

#चांदण्यातुनचालताना
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चांदण्यातुन चालताना.. #चांदण्यातुनचालताना हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चांदण्यातून चालताना,तू सोबतीला असताना.
     चंद्राला ही त्याची सावली भासावी,
जेव्हा तू माझ्यासोबत त्याला दिसावी.
       त्याचाहुन ही सुंदर अजून कुणी आहे,
ह्याची त्याला जाणीव व्हाही,
      चांदण्यातून चालताना तू माझ्या सोबत राहावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चांदण्यातुन चालताना..

#चांदण्यातुनचालताना
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चांदण्यातुन चालताना.. #चांदण्यातुनचालताना हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चांदण्यातून चालताना गीत हे गाईन मी
आनंद तुझा ओसंडताना हलकेच तुला पाहीन मी

चांदण्या झाल्या फितूर जरी चंद्र तुझाच होईन मी
शुभ्र कळ्या उधळून तुझ्यावर शृंगार तुझा करीन मी

चांदण्यातला गंध मोगरा केसात तुझ्या माळीन मी
ते सुवासिक रुप तुझे ओंजळीत टिपेन मी

चांदण्यातून चालताना सडा प्रितिचा शिंपेन मी
गे तुला हे चांदण्यांचे दान सारे देईन मी

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चांदण्यातुन चालताना..

#चांदण्यातुनचालताना
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
चला तर मग लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile