Nojoto: Largest Storytelling Platform

Best दाटलाकंठआठवणींचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दाटलाकंठआठवणींचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे दाटला कंठ आठवणींचा... #दाटलाकंठआठवणींचा हा विषय Archana Dhondge यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दाटला कंठ आठवणींचा 
तुझ्या प्रेमाची गोष्ट मनात होती

मी तुझीच आहे पासूनची,
आता विसर मला पर्यंत शब्द आठवता
तर,त्या कहाणीतील राणी माझी कधीच नव्हती !
 शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे

दाटला कंठ आठवणींचा...
#दाटलाकंठआठवणींचा

हा विषय
Archana Dhondge यांचा आहे.

Atul waghade

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे दाटला कंठ आठवणींचा... #दाटलाकंठआठवणींचा हा विषय Archana Dhondge यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दाटला कठं आठवणींचा
अश्रूने उतरला थेंब पाण्याचा
शक्य तुला कसे विसरणे
प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवलेला तो मोलाचा..

 शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे

दाटला कंठ आठवणींचा...
#दाटलाकंठआठवणींचा

हा विषय
Archana Dhondge यांचा आहे.

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे दाटला कंठ आठवणींचा... #दाटलाकंठआठवणींचा हा विषय Archana Dhondge यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दाटला कंठ आठवणींचा,
मनी काहूर माजला साठवणींचा.😔 शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे

दाटला कंठ आठवणींचा...
#दाटलाकंठआठवणींचा

हा विषय
Archana Dhondge यांचा आहे.

Deepali Mestry

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे दाटला कंठ आठवणींचा... #दाटलाकंठआठवणींचा हा विषय Archana Dhondge यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दाटला कंठ आठवणींचा
खेळ अजब हा पाठशिवणीचा

शब्दवेडी शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे

दाटला कंठ आठवणींचा...
#दाटलाकंठआठवणींचा

हा विषय
Archana Dhondge यांचा आहे.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile