Nojoto: Largest Storytelling Platform

Best फुलांचागंध Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best फुलांचागंध Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

Meaning :- Fulonki mahak alag alag hoti hai Champa ka sugadh anokha, jasvand Ganesh ji ko arpan 🙏🏻, Hasti hai aboli mand mand, Prajakt aangan me khilata hai Mogare ki jagah balo me, Gulab ka har jagah bolbala. सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #फुलांचागंध

read more
फुलांचा गंध हा वेगळा
जसा र्ऋतूंचा सोहळा
दरवळे सुगंध चाफ्याचा
माळला गजरा मोगऱ्याचा
वाहूनी गणेशा जास्वंद 
हसते अबोली मंद मंद
अंगणी प्राजक्त फुलला 
गुलाबाचा सर्वत्र बोलबाला

 Meaning :- Fulonki mahak alag alag hoti hai 
Champa ka sugadh anokha, jasvand Ganesh ji ko arpan 🙏🏻, Hasti hai aboli mand mand, Prajakt aangan me khilata hai
Mogare ki jagah balo me, 
Gulab ka har jagah bolbala. 

सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे फुलांचा गंध हा वेगळा.... #फुलांचागंध हा विषय Tanaya Bonde यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य जगण्याचा रंग वेगळा,
इथे प्रत्येकाचा आनंद वेगळा.
अनेक छंद ह्या जगात,
इथे प्रत्येकाचा छंद वेगळा.
नानाविध सुवासिक फुले सर्वत्र,
अनेक फुलांचा गंध हा वेगळा.
कित्येक विचार येती मनात
प्रत्येक विचारांती सवाल हा वेगळा. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
फुलांचा गंध हा वेगळा....    
#फुलांचागंध
हा विषय
Tanaya Bonde यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Deepali Mestry

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे फुलांचा गंध हा वेगळा.... #फुलांचागंध हा विषय Tanaya Bonde यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाच्या कुपीत दडवून ठेवलाय
तुझ्या आठवणींचा पसारा आगळा
जमलं कधी तर उघडून पहा
त्या फुलांचा गंध हा वेगळा

शब्दवेडी सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
फुलांचा गंध हा वेगळा....    
#फुलांचागंध
हा विषय
Tanaya Bonde यांचा आहे.
चला तर मग लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile