Nojoto: Largest Storytelling Platform

Best कधीतू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कधीतू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

मित्रांनो आज शेरास सव्वाशेर या प्रकारात दोन ओळी लिहायच्या आहेत.. विषय आहे कधी तू ... #कधीतू #कधी_तू #शब्दसारंगमंच #प्रतियोगिता०३ #शब्दसारंग OPEN FOR COLLAB .. पोस्ट " share highlight " करायला विसरू नका .🙏 #YourQuoteAndMine Collaborating with शब्द सारंग Collaborating with Gayatri Deshmukh

read more
स्वप्नावर "जीएसटी" अजून लागणे बाकी।
तू बघत रहा स्वप्ने, होईल भेट आपली नक्की। मित्रांनो आज शेरास सव्वाशेर या प्रकारात  दोन ओळी लिहायच्या आहेत.. विषय आहे कधी तू ... #कधीतू #कधी_तू #शब्दसारंगमंच #प्रतियोगिता०३ #शब्दसारंग 
OPEN FOR COLLAB .. पोस्ट " share highlight " करायला विसरू नका .🙏 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्द सारंग
Collaborating with Gayatri Deshmukh

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी तू वाटे मज जवळीक
सांगू का तु माझी प्रित

भेट ती आपली पहिलीच
क्षणात हरवले डोळे तुला बघंताच

कुठे तरी मेळ आपला मिळला गं
सहज असंच कुणी आपला कधी वाटत नाही गं

कधी वाटे ती तुझ गं
आज मिळालीस तरी मी शोधत होतो बरेच दिवस गं....

                       -Atulwaghade

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav
यांचा आहे.

Atul Waghade

pooja d

मित्रांनो आज शेरास सव्वाशेर या प्रकारात दोन ओळी लिहायच्या आहेत.. विषय आहे कधी तू ... #कधीतू #कधी_तू #शब्दसारंगमंच #प्रतियोगिता०३ #शब्दसारंग OPEN FOR COLLAB .. पोस्ट " share highlight " करायला विसरू नका .🙏 #YourQuoteAndMine Collaborating with शब्द सारंग

read more
कधी तू लिहिशील, माझ्यासाठी चारोळी।
नको त्यांच्यावर, बर सुचतात गाणी।। मित्रांनो आज शेरास सव्वाशेर या प्रकारात  दोन ओळी लिहायच्या आहेत.. विषय आहे कधी तू ... #कधीतू #कधी_तू #शब्दसारंगमंच #प्रतियोगिता०३ #शब्दसारंग 
OPEN FOR COLLAB .. पोस्ट " share highlight " करायला विसरू नका .🙏 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्द सारंग

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी तू,विचार ही केला नसशील,
इतके तुझ्यावर प्रेम करतो.
एकदा हो तर म्हण,
मग बघ तुझ्यासाठी काय काय करतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav
यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांग,कधी तू समजून घेणार,
माझ्या मनातील प्रेमभावना.
तुझ्याशिवाय ईतर कुणीही नको,
मला,माझ्या ह्या जीवना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav
यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिवसागणिक दिवस निघून चाललेत,
तरी अजून विचार करतेस तू.
पंधरा दिवस झालेत,प्रपोज करून,
सांग होकार देशील कधी तू. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav
यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी तू खूप त्रास देतेस,तर कधी खूप लाड करतेस.
कधी तू खूप रागावतेस,तर कधी खूप प्रेम करतेस.
कधी तू एकदम शांत बसतेस,तर कधी खूप बडबड करतेस.
कधी तू खूपच जवळ येतेस,तर कधी खूप दूर जातेस.
कधी तू खूप चांगली वागतेस,तर कधी खूप वाईट ही वागतेस.
कधी तू समजण्याच्या पलीकडे जातेस,
विचार येतो मनात,तू अचानक अशी का वागतेस. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav
यांचा आहे.

mw

Forty three शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
Saangh na...
Bol na...
Mana pasun jag na..
Khil khil hasun bolna... Forty three
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile