Nojoto: Largest Storytelling Platform

Best आयुष्यखेळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आयुष्यखेळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Sujata Darekar

मित्रानों💕 आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – आयुष्य,खेळ मस्तपैकी वाक्यात उपयोग करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आयुष्यखेळ

read more
मित्रा, लाव सार्थकी वेळ नाहीतर होईल आयुष्याचा खेळ. मित्रानों💕
आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
आयुष्य,खेळ

मस्तपैकी वाक्यात उपयोग करा.

Rashmi Hule

मित्रानों💕 आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – आयुष्य,खेळ मस्तपैकी वाक्यात उपयोग करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आयुष्यखेळ

read more
सुप्रभात 

आयुष्य म्हणजे ईश्वराच्या 
हाती दोर असलेला 
कठपुतळीचा खेळ आहे
       Rashmi  मित्रानों💕
आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
आयुष्य,खेळ

मस्तपैकी वाक्यात उपयोग करा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों कालचा विषयाप्रमाणे आजही आपण आपल्या कवी लोकांचा आवडता विषयावर लिहीणार आहोत. आयुष्य... प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेग-वेगळ्या व्याख्या असतात,तुमच्याही असतील चला तर मग आजच्या कोलँब द्वारे मला सांगा. कविता,चारोळी,एकेरी दुहेरी,त्रिवेणी कुठलाही प्रकार चालेल पण आयुष्य हा शब्द यायला हवा. #आयुष्यहे #आयुष्य1 #आयुष्य #lifelessons #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आयुष्यखेळ

read more

आयुष्य जगणे वाटते तितके
सोपे नसते
जितके सोडावे तितके
अवघड जाते.
कधी सुख तर कधी दुःख असते
आयुष्य म्हणजे गणितातील
बेरीज वजाबाकी असते. सुप्रभात लेखकानों
कालचा विषयाप्रमाणे आजही आपण आपल्या कवी लोकांचा आवडता विषयावर लिहीणार आहोत.
आयुष्य...
प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेग-वेगळ्या व्याख्या असतात,तुमच्याही असतील चला तर मग आजच्या कोलँब द्वारे मला सांगा.
कविता,चारोळी,एकेरी दुहेरी,त्रिवेणी कुठलाही प्रकार चालेल पण आयुष्य हा शब्द यायला हवा.
 #आयुष्यहे 
#आयुष्य1
#आयुष्य

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों कालचा विषयाप्रमाणे आजही आपण आपल्या कवी लोकांचा आवडता विषयावर लिहीणार आहोत. आयुष्य... प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेग-वेगळ्या व्याख्या असतात,तुमच्याही असतील चला तर मग आजच्या कोलँब द्वारे मला सांगा. कविता,चारोळी,एकेरी दुहेरी,त्रिवेणी कुठलाही प्रकार चालेल पण आयुष्य हा शब्द यायला हवा. #आयुष्यहे #आयुष्य1 #आयुष्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkarm #आयुष्यखेळ

read more
आयुष्य खूप सुंदर आहे
ह्या सुंदर आयुष्यात कर्म ही सुंदर
झाले पाहिजे,
आपले आयुष्य संपल्यानंतर ही 
लोकांनी आपले नाव काढले पाहिजे. सुप्रभात लेखकानों
कालचा विषयाप्रमाणे आजही आपण आपल्या कवी लोकांचा आवडता विषयावर लिहीणार आहोत.
आयुष्य...
प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेग-वेगळ्या व्याख्या असतात,तुमच्याही असतील चला तर मग आजच्या कोलँब द्वारे मला सांगा.
कविता,चारोळी,एकेरी दुहेरी,त्रिवेणी कुठलाही प्रकार चालेल पण आयुष्य हा शब्द यायला हवा.
 #आयुष्यहे 
#आयुष्य1
#आयुष्य


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile