Nojoto: Largest Storytelling Platform

Best संवाद1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best संवाद1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात मित्रानों मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन. आजचा विषय आहे संवाद... #संवाद #संवाद1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आता बंद झाला आहे,
बर्फासम थंड झाला आहे !
प्रयत्न केला पुन्हा संवादासाठी
नात्यांना प्रेमाची उब मिळण्यासाठी !
 सुप्रभात मित्रानों
मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन.
आजचा विषय आहे
संवाद...
#संवाद #संवाद1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Dhiraj Mali

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन. आजचा विषय आहे संवाद... #संवाद #संवाद1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#संवादमराठी_नाती#yqtaai

read more
संवाद हा नेहमी संवाद असावा,
त्यात कधी वाद-विवाद नसावा.
संवादाने खुलते मन वाढते नाते,
नाहीतर गजबजाताट सुद्धा वाटते एकटे.
संवाद हा प्रेमळ,निर्मल असावा
त्याला दुटप्पी पनाचा वास नसावा.
हल्ली चे संवाद थोडे वेगळे असते,
मनात एक तर ओठावर एक असते. सुप्रभात मित्रानों
मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन.
आजचा विषय आहे
संवाद...
#संवाद #संवाद1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#संवाद#मराठी_नाती#yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन. आजचा विषय आहे संवाद... #संवाद #संवाद1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaimobile#संवादyqmarathi

read more
बरा होता तो काळ
जेव्हा मोबाईल अस्तित्वात नव्हता,
वेळ तरी होता लोकांना एकमेकांशी घालायला वाद-संवाद.
मोबाईल आला नि वेळ मिळेना लोकांना एकमेकांशी करण्या संवाद.
दूर असता hi, hello फुल्ल on chatting चालू असत,
जवळ येता मात्र संवाद करण्यास मुहूर्त लागतो. सुप्रभात मित्रानों
मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन.
आजचा विषय आहे
संवाद...
#संवाद #संवाद1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#mobile#संवाद#yqmarathi

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile