Nojoto: Largest Storytelling Platform

Best मराठीबाणा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मराठीबाणा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शिवजयंती ची तयारी... #शिवजयतीनिमित्त #शिवजयंती #मराठीबाणा #छत्रपतीशिवाजीमहाराज #yqtaai #जयशिवराय #जयभवानीजयशिवराय (संवाद चार मित्रांचा चहाच्या टपरीवर). उद्या शिवजयंती आहे,मग काय करायचं ? काय करायचं म्हणजे ?. पुतळा आहे ना तुझ्याजवळ,मी शाल आणतो. तिसरा बोलला मध्येच..

read more
(संवाद चार मित्रांचा चहाच्या टपरीवर).
उद्या शिवजयंती आहे,मग काय करायचं ?
काय करायचं म्हणजे ?.
पुतळा आहे ना तुझ्याजवळ,मी शाल आणतो.
.
.
(कॅपशन मध्ये वाचावे) शिवजयंती ची तयारी...
#शिवजयतीनिमित्त #शिवजयंती #मराठीबाणा #छत्रपतीशिवाजीमहाराज #yqtaai #जयशिवराय #जयभवानीजयशिवराय 

 (संवाद चार मित्रांचा चहाच्या टपरीवर).
उद्या शिवजयंती आहे,मग काय करायचं ?
काय करायचं म्हणजे ?.
पुतळा आहे ना तुझ्याजवळ,मी शाल आणतो.
तिसरा बोलला मध्येच..

yogesh atmaram ambawale

संभाजी महाराज की जय #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyqtaai #yqtaai #स्वराज्य_रक्षक_संभाजी #संभाजी_राजे #मराठीबाणा #छावा निचपणाचा कळस औरंग्या तो शिवपुत्र शंभू राजासमोर हारला होता. काय करावे,कसे पकडावे संभास हे हे विचार करत थकला होता. शेवटी काय दगा फटका करत संभाजीस पकडावे हेच ठरविले होते,

read more
निचपणाचा कळस औरंग्या तो
शिवपुत्र शंभू राजासमोर हारला होता.
काय करावे,कसे पकडावे संभास हे
हे विचार करत थकला होता.
शेवटी काय दगा फटका करत संभाजीस
पकडावे हेच ठरविले होते,
करीत कट कारस्थान कपटाने त्याने
संभाजीस घेरले होते.
खूप छळले त्यांस,मरण यातना ही दिल्या फार,
म्हणे स्वराज्य दे,नाक घास,आणि धर्म ही आमचा स्वीकार.
हार मानेल तो राजा कसला,
शंभू राजे होते ते औरंग्याचा डाव फसला.
दिली शिक्षा म्हणे किंकाळी ऐकायची आहे
ह्या संभाची,
गरम लालबुंद सळया टाका डोळ्यात ह्याच्या
आणि ऐकवा आम्हास किंकाळी ह्या संभाची.
पण शूर शिवबाचा शूर छावा तो इथेही न घाबरला,
लालबुंद तप्त सळई डोळ्यात जाऊनही शांत राहिला,
उलट हसवुनी दाखवीत शत्रूला जिवंतपणीच मारीला.
कसला तो प्रसंग होता खूप वेदना होत असतानाही राजा आमचा हसत होता,
आणि औरंगजेब मात्र वैरी समोर असतानाही हतबल झाला होता.
शंभूराजे आमचे ते औरंग्यास चांगलेच नडले होते,
असंख्य वेदना शरीरावर होऊनही लढले होते. संभाजी महाराज की जय
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyqtaai #yqtaai #स्वराज्य_रक्षक_संभाजी #संभाजी_राजे #मराठीबाणा #छावा 
निचपणाचा कळस औरंग्या तो
शिवपुत्र शंभू राजासमोर हारला होता.
काय करावे,कसे पकडावे संभास हे
हे विचार करत थकला होता.
शेवटी काय दगा फटका करत संभाजीस
पकडावे हेच ठरविले होते,

yogesh atmaram ambawale

छत्रपती शिवाजी महाराज की जय. तमाम शिवप्रेमींना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #Collab #शिवजयंती_२०२० #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवप्रेमी #मराठीबाणा शिवरायांचे विचार आम्हास कायम स्मरणी, प्रत्येक पर स्त्री ही आम्हास माता भगिनी शिवराय कायम आमच्या हृदयांतरी माँ जिजाऊंची शिकवण नि फक्त शिवविचार ध्यानीमनी,

read more
शिवरायांचे विचार आम्हास कायम स्मरणी,
प्रत्येक पर स्त्री ही आम्हास माता भगिनी
शिवराय कायम आमच्या हृदयांतरी
माँ जिजाऊंची शिकवण 
नि फक्त  शिवविचार  ध्यानीमनी,
आई वडिलां समान जिथे माथा टेकवितो
तो फक्त छत्रपती शिवरायांच्या चरणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
तमाम शिवप्रेमींना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #शिवजयंती_२०२० #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवप्रेमी #मराठीबाणा 
शिवरायांचे विचार आम्हास कायम स्मरणी,
प्रत्येक पर स्त्री ही आम्हास माता भगिनी
शिवराय कायम आमच्या हृदयांतरी
माँ जिजाऊंची शिकवण 
नि फक्त  शिवविचार  ध्यानीमनी,

yogesh atmaram ambawale

माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठीमोटिव्हेशन #मराठीबाणा हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते. नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही, जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही. सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे, कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे. आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,

read more
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,
जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची.
प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा,
टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा.
बनावे जिजाऊ अन्यायाविरुद्ध  उठाया,
स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया.
द्यावी शिकवण मुलास संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,
समाजात फिरताना ऐकताच वाणी,याद व्हावी माँ जिजाऊंची.
खरच आज ह्या मातीला गरज आहे तुमची,
माँ जिजाऊ पुन्हा यावे घडविण्या पुन्हा एक शिवबा ह्या मातीशी. माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठीमोटिव्हेशन #मराठीबाणा 
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,

yogesh atmaram ambawale

Open collab...🙏🙏🙏😊🤗 छत्रपती राजांबद्दल तुम्हांला काय वाटतं...लिहा फक्त एक ते दोन शब्दांत... जसं की....स्वराज्य संस्थापक तसेच रयतेचे राजे अशाप्रकारे... जय जिजाऊ.... जय शिवराय....जय शंभूराजे....🙏🙏🙏🙏😊 #छत्रपती_शिवाजी_महाराज #मराठीबाणा#yqtai#मावळा#AshwiniMohite# #YourQuoteAndMine Collaborating with Ashwini Mohite-Anekar#छत्रपती_शिवाजी_महाराजमराठी_बाणा#

read more
एकमेव राजे
छत्रपती शिवाजी महाराज माझे. Open collab...🙏🙏🙏😊🤗
छत्रपती राजांबद्दल तुम्हांला काय वाटतं...लिहा फक्त एक ते दोन शब्दांत...
जसं की....स्वराज्य संस्थापक तसेच रयतेचे राजे अशाप्रकारे...
जय जिजाऊ.... जय शिवराय....जय शंभूराजे....🙏🙏🙏🙏😊
#छत्रपती_शिवाजी_महाराज #मराठीबाणा#yqtai#मावळा#AshwiniMohite#  #YourQuoteAndMine
Collaborating with Ashwini Mohite-Anekar#छत्रपती_शिवाजी_महाराज#मराठी_बाणा#


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile