Find the Best व्यथा1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
NEHA SHAAH
काय सांगू मी या जगाला आपले आपले रडगाणे सगळ्यांचेच इथे पर्वा आहे का कोणाला ? नमस्कार मित्रहो आताचा विषय आहे व्यथा माझी... #व्यथा #व्यथा1 #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
का सांगू कुणाला व्यथा माझी इथे कुणाला वेळ आहे ऐकायला व्यथा माझी. इथे प्रत्येकाची एक कथा कुणाकडे आनंद आहे तर कुणाकडे व्यथा आहे. प्रत्येकाला घ्यावे सामावून सांगावी आपली आनंदी कथा, पण कधीच कुणाला बोलू नये घ्या ऐकून "माझी व्यथा". माझी व्यथा ही मीच जाणावी ती अशी नाही की कुणीही समजून घ्यावी. नमस्कार मित्रहो आताचा विषय आहे व्यथा माझी... #व्यथा #व्यथा1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#व्यथा#YourQuoteTaai#yqmarathi
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto