Nojoto: Largest Storytelling Platform

Best फिरायलाजातांना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best फिरायलाजातांना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रानों काय चाललयं?कसे आहात? मी तुमची ताई पुन्हा हजर आहे एक नवा विषय घेऊन. हा विषय Rugved Pujari यांचा आहे. विषय आहे फिरायला जातांना... तुमचे अनुभव तुम्ही इथे कविते द्वारे लिहु शकता. चला तर मग लिहा पटापट. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #फिरायलाजातांना

read more
खूप धावपळ असते फिरायला जाताना,
फिरायला जाताना सामानाची आवराआवर करताना.
कुठे जायचे फिरायला हे घरच्यांनी ठरवले असते,
आपले मत मात्र कुणीच विचारत नसते.
एक वेगळीच मजा असते
फिरायला जाताना,
आणि फिरताना कुटुंबासोबत असताना. सुप्रभात सुप्रभात मित्रानों
काय चाललयं?कसे आहात?
मी तुमची ताई पुन्हा हजर आहे एक नवा विषय घेऊन. हा विषय
Rugved Pujari यांचा आहे.
विषय आहे
फिरायला जातांना...
तुमचे अनुभव तुम्ही इथे कविते द्वारे लिहु शकता.
चला तर मग लिहा पटापट.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile