Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझादेश Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझादेश Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

Deepali Ghoge

सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज १५ ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन. आजचा विषय आहे माझा देश... #माझादेश सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐. भारत माता की जय ! #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असा असावा 
जिथे 
जातिवाद नसावा..
असावा फक्त एकच धर्म
मानवता .. 

माणसाने माणसाशी
वागावे माणसासम
जिथे नसावा भेदभाव
अमीर आणि गरिबीचा

एक देश व्हावा
दाखवण्या एकची
धर्म......
एक आहोत आम्ही
ना हरणार कुठल्याही
संकटा समोर.. सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आज १५ ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन.
आजचा विषय आहे
माझा देश...
#माझादेश
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐.

भारत माता की जय !

vaishali

सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज १५ ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन. आजचा विषय आहे माझा देश... #माझादेश सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐. भारत माता की जय ! #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
             माझा देश 
        विविधतेने नटलेला 
        एकजुटीत बांधलेला
        शूरवीरांनी गाजलेला
         संस्कृतीने सजलेला
    शेतकऱ्याच्या घामाने रुजलेला
     सैनिकांच्या रक्ताने भिजलेला 
माझा देश साऱ्यांच्या बलिदानाने फुललेला


 सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आज १५ ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन.
आजचा विषय आहे
माझा देश...
#माझादेश
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐.

भारत माता की जय !

pooja d

सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज १५ ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन. आजचा विषय आहे माझा देश... #माझादेश सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐. भारत माता की जय ! #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझा देश,
विविधतेतून एकतेने नटलेला
माझा देश,
सर्वच इथे आनंदाने, बंधुभावाने
नांदती,  असा माझा देश
जय जवान, जय किसान चा नारा 
देणारा, माझाच देश
सुख समृध्दीने नटलेला
माझा देश,
माझा देश..... सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आज १५ ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन.
आजचा विषय आहे
माझा देश...
#माझादेश
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐.

भारत माता की जय !

yogesh atmaram ambawale

घरोघरी तिरंगा माझ्या ही घरी तिरंगा..🇮🇳 . #घरोघरीतिरंगा #75thindependenceday #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #yqtaai #स्वातंत्र्यदिन #भारत_माता_की_जय #माझादेश आज दिनांक 13 ऑगस्ट रोज सारखाच दिवस पण, सकाळी नऊ वाजल्यानंतर जाणवले आजचा दिवस दररोज सारखा भासत असला तरी काहीतरी वेगळे आहे. मी आमच्या विभागातून बाहेर निघालो,कामाला जायला तेव्हा मुख्य रस्त्यावर येतात आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मुख्य रस्त्यावर मला सर्वत्र तिरंगा फडकत असलेला दिसत होता तेव्हा लक्षात आले हे तर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान "घरोघरी तिरंगा"

read more
आज १३ ऑगस्ट आहे,असे कुठेही जाणवत नव्हते,
असं वाटत होतं की
आजच आपला "स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट" आहे की काय...
( Caption मध्ये वाचावे ).. घरोघरी तिरंगा माझ्या ही घरी तिरंगा..🇮🇳
.
#घरोघरीतिरंगा #75thindependenceday #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #yqtaai #स्वातंत्र्यदिन #भारत_माता_की_जय #माझादेश 
आज दिनांक 13 ऑगस्ट रोज सारखाच दिवस पण, सकाळी नऊ वाजल्यानंतर जाणवले आजचा दिवस दररोज सारखा भासत असला तरी काहीतरी वेगळे आहे.
मी आमच्या विभागातून बाहेर निघालो,कामाला जायला तेव्हा मुख्य रस्त्यावर येतात आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
मुख्य रस्त्यावर मला सर्वत्र तिरंगा फडकत असलेला दिसत होता तेव्हा लक्षात आले हे तर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान "घरोघरी तिरंगा"

yogesh atmaram ambawale

घरोघरी तिरंगा..🇮🇳 #स्वतंत्रतादिवस #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #घरोघरीतिरंगा #माझादेश #75thindependenceday #yqtaai आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत ह्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून,यंदा प्रथमच आपल्या देशात "घरोघरी तिरंगा" हे उपक्रम राबविण्यात आले आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरात,आपल्या घरातील छतावर किंवा गच्चीत तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला आहे. गेल्या 75 वर्षात दरवर्षी स्वातंत्र्य दिन आले की सरकारी कार्या

read more
आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत 
ह्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून,यंदा प्रथमच आपल्या देशात "घरोघरी तिरंगा" हे उपक्रम राबविण्यात आले आहे.
या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरात,आपल्या घरातील छतावर किंवा गच्चीत तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला आहे.
गेल्या 75 वर्षात दरवर्षी स्वातंत्र्य दिन आले की सरकारी कार्यालयात बाहेर किंवा शाळेत तिरंगा ध्वज फडकवला जात असे
पण आज मात्र हा मान प्रत्येक भारतीयाला मिळाला आहे.
मी आज स्वताला खूप नशीबवान समजतो की आज मी सुद्धा तिरंगा फडकवला आहे.
तिरंगा फडकवणे खूप भाग्याचे काम आहे परंतु त्याचबरोबर ते खूप जबाबदारीचेही काम आहे.
मी ही जबाबदारी स्वीकारले आहे घरोघरी तिरंगा अंतर्गत माझ्या घरी जो तिरंगा फडकवणार आहे त्या तिरंग्याची मी योग्य ची काळजी घेणार आहे. घरोघरी तिरंगा हे उपक्रम संपल्यानंतर मी आपल्या तिरंग्याचे कुठल्या ही प्रकारे अपमान होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेऊन त्या तिरंग्याचे योग्य ते जतन करणार आहे.
जय हिंद 🇮🇳 घरोघरी तिरंगा..🇮🇳
#स्वतंत्रतादिवस #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #घरोघरीतिरंगा #माझादेश #75thindependenceday #yqtaai
   
आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत 
ह्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून,यंदा प्रथमच आपल्या देशात "घरोघरी तिरंगा" हे उपक्रम राबविण्यात आले आहे.
या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरात,आपल्या घरातील छतावर किंवा गच्चीत तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला आहे.
गेल्या 75 वर्षात दरवर्षी स्वातंत्र्य दिन आले की सरकारी कार्या

yogesh atmaram ambawale

खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा... देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण... #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे. . 75 वर्षे झाली स्वातंत्र्याला, अमृत महोत्सव आता साजरा होणार. हर घर तिरंगा अंतर्गत, घरोघरी आता तिरंगा फडकणार. #yqtaai #देशासाठी #75thindependenceday #हरघरतिरंगा #माझादेश

read more
प्रश्न कैक मनात,अमृत महोत्सव संपल्यावर,
कोण बघणार ह्या तिरंगा ध्वजाकडे.
कारण फक्त वेळे पुरता चांगले राहणे,
ही सवय आहे सर्वांना आपल्याकडे...
..( कॅपशन मधले वाचावे ).. खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा...
देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण...
#अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे.
.
75 वर्षे झाली स्वातंत्र्याला,
अमृत महोत्सव आता साजरा होणार.
हर घर तिरंगा अंतर्गत,
घरोघरी आता तिरंगा फडकणार.

yogesh atmaram ambawale

स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत.. खरंच स्वातंत्र्य आहे का ?? #स्वातंत्र्याची७५वर्षे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांनाच माहिती आहे,मात्र पुढील तीन वर्षे म्हणजेच 1950 पर्यंत स्वातंत्र्य असूनही भारतावर ब्रिटिशांचे वर्चस्व होते.भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला 30 जानेवारी 1950 या दिवशी.जेव्हा भारताचा स्वतःचा संविधान लागू झाला आणि खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक देश झाला. ब्रिटिशांनी जेव्हा भारत देश सोडून जाण्याचे जाहीर केले,तेव्हा त्यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी नऊ महिने अगोदरच भारत स #भारतीय #yqtaai #१५अगस्त #स्वातंत्र्यदिन #माझादेश #bestofyqmarathiquotes #देशाभिमान

read more
खरंच स्वातंत्र्य आहे का ??
(कॅप्शन मधले वाचावे) स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत.. खरंच स्वातंत्र्य आहे का ??
#स्वातंत्र्याची७५वर्षे
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांनाच माहिती आहे,मात्र पुढील तीन वर्षे म्हणजेच 1950 पर्यंत स्वातंत्र्य असूनही भारतावर ब्रिटिशांचे वर्चस्व होते.भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला 30 जानेवारी 1950 या दिवशी.जेव्हा भारताचा स्वतःचा संविधान लागू झाला आणि खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक देश झाला. ब्रिटिशांनी जेव्हा भारत देश सोडून जाण्याचे जाहीर केले,तेव्हा त्यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी नऊ महिने अगोदरच भारत स

yogesh atmaram ambawale

सत्यस्तिथी... #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #आजकालच्याआधुनिकयुगात #खोटारडेपणा #माझादेश #गांधीजयंती #yqmarathiquotes काल गांधी जयंती होती विश्वास बसत नव्हता,अशी गोष्ट पहिली होती. गावगुंड जो एक नंबर हिंसावादी त्याच्या ही डोक्यावर गांधी टोपी. घातला हार बापूंच्या तसबीरीला भाषण रुपी दोन शब्दांचा मारा केला.

read more
काल गांधी जयंती होती
विश्वास बसत नव्हता,अशी गोष्ट पहिली होती.
गावगुंड जो एक नंबर हिंसावादी
त्याच्या ही डोक्यावर गांधी टोपी.
घातला हार बापूंच्या तसबीरीला
भाषण रुपी दोन शब्दांचा मारा केला.
खोटारडा माणूस म्हणे सत्याच्या वाटेवर चला
नेहमी हिंसा करणारा जो म्हणे अहिंसा वादी बना.
खऱ्यापणाचा नुसताच आव,खोटारडेपणाचा आहे हा जमाना. सत्यस्तिथी...
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #आजकालच्याआधुनिकयुगात #खोटारडेपणा #माझादेश #गांधीजयंती #yqmarathiquotes 
काल गांधी जयंती होती
विश्वास बसत नव्हता,अशी गोष्ट पहिली होती.
गावगुंड जो एक नंबर हिंसावादी
त्याच्या ही डोक्यावर गांधी टोपी.
घातला हार बापूंच्या तसबीरीला
भाषण रुपी दोन शब्दांचा मारा केला.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज १५ ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन. आजचा विषय आहे माझा देश... #माझादेश सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐. भारत माता की जय ! #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भारत माझा देश
धर्म त्यात अनेक.
जाती ही नानाविध
तरी ऐक्याचे प्रतीक.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा.🇮🇳 सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आज १५ ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन.
आजचा विषय आहे
माझा देश...
#माझादेश
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐.

भारत माता की जय !

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों माझ्या सर्वं भाऊ-बहिणींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, सोबतचं तुमच्या ताई कडुन रक्षाबंधणाच्या ही हार्दिक शुभेच्छा. आताचा विषय हा देश माझा.. आणि संध्याकाळी विषय रक्षाबंधणावर असेल आहे. #देश #माझादेश या चांगल्या दिवशी भरपुर लिहीण्याचा संकल्प करुयात आणि लिहीत राहु. चला तर मग लिहा पटापट. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
⛳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳
उत्सव तीन रंगांचा
आज हा सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी हा भारत देश घडविला..🙏
भारत देशास मानाचा मुजरा

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
⛳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳ सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
माझ्या सर्वं भाऊ-बहिणींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,
सोबतचं तुमच्या ताई कडुन रक्षाबंधणाच्या ही हार्दिक शुभेच्छा.
आताचा विषय हा देश माझा..
आणि संध्याकाळी विषय रक्षाबंधणावर असेल आहे.
#देश #माझादेश
या चांगल्या दिवशी भरपुर लिहीण्याचा संकल्प करुयात आणि लिहीत राहु.
चला तर मग लिहा पटापट.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile