Nojoto: Largest Storytelling Platform

Best संसार1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best संसार1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक विषय आपण घेत आहोत. अरे संसार संसार... #संसार1 अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर ! #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अरे संसार संसार,
प्रपंचात तुझ्या सुख कमी दुःख फार.
जगता हे जीवन
कुण्या एकास होऊ नये त्रास फार,
म्हणुनी ह्या संसारात 
दोघांनीही एकमेकास लावावा हातभार.
दिवसभर राबतो,करतो सर्वांची चाकरी,
लेकरांच्या पोटासाठी मिळण्या भाकरी.
सतावते चिंता,मनी नुसतेच भास,
लेकरांचे भविष्य व्हावे उज्वल
ही एकच आस. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे.
त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक विषय आपण घेत आहोत.
अरे संसार संसार...
#संसार1
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile