Nojoto: Largest Storytelling Platform

Best गोडवा1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गोडवा1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे. चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा. गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा... लिहीत राहा आणि मस्त राहा. #गोडवा1 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रतिक्षारत अस्वस्थ क्षणांचा
भेटीअंती झालेल्या तृप्त मनाचा
मनात रेंगाळलेल्या हळूवार आठवांचा 
ह्रदयात जपलेल्या रेशमी बंधनांचा
 लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे.
चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा.
गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा...
लिहीत राहा आणि मस्त राहा.
#गोडवा1
#collab #yqtaai    #YourQuoteAndMine

vaishali

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे. चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा. गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा... लिहीत राहा आणि मस्त राहा. #गोडवा1 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
गोडवा तुझ्या माझ्या मनाचा 
हळव्या भावनांचा
गोडवा तुझ्या माझ्या भेटीचा 
हळुवार स्पर्शाचा

गोडवा आपल्या आठवणींचा 
घालवलेल्या क्षणांचा
गोडवा आपल्या प्रेमाचा
अतूट बंधनाचा
 लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे.
चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा.
गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा...
लिहीत राहा आणि मस्त राहा.
#गोडवा1
#collab #yqtaai    #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे. चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा. गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा... लिहीत राहा आणि मस्त राहा. #गोडवा1 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #४०

read more
आठवडा हा प्रेमीजनांचा,
गोडव्या मनांचा,हळव्या भावनांचा..
प्रेम सप्ताह मध्ये आज,
शुभेच्छा देतो चॉकलेट दिनाच्या.
चॉकलेट सम गोडवा वाढावा नात्याचा,
प्रेमात अखंड बुडालेल्या प्रेमीजनांचा.
🍫🍫🍫🍫 लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे.
चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा.
गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा...
लिहीत राहा आणि मस्त राहा.
#गोडवा1
#collab #yqtaai    #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोडवा.. #गोडवा1 #गोडवा चला तर मग आज या विषयावर लिहुयात. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
ऊस काय किंवा साखर काय !
हे फक्त नाममात्र आहे.
खरा गोडवा हा माणसाच्या वाणीत असावा तो बोलण्यातून जाणावा,
खरा गोडवा हा प्रेमात असावा तो प्रेमळ वागणुकीतून दिसावा.
नसावा कधीच मुखी शब्द कडवा,
प्रेमाने बोला सर्वांशी तोच खरा गोडवा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गोडवा..
#गोडवा1
#गोडवा
चला तर मग आज या विषयावर लिहुयात.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile