Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझीमी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझीमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझी मी... माझा मी... #माझीमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
रस्ता वाट आणि माझा मी ,शोधत असतो मी स्वतः ला या निवांत ठिकाणी मी,का कुणास ठाऊक माझी आवडती जागा असावी मागच्या जन्मी ही,
वाटते सारख याव इथ ,निवांत स्वतःशीच बोलाव इथ, इच्छा ,आकांशा ,जोरानी ओरडून सागाव इथ,हा निवांत शन खुप काही सागुन जातो त्या शनी,आणि प्रेमात पडतो मग माझा मी,
माझा मी....
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझी मी...
माझा मी...
#माझीमी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझी मी... माझा मी... #माझीमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तो म्हणाला आता उरलो माझा मी
ती म्हणाली आता राहिले माझी मी
प्रकाश देणारी उरलेली मेणबत्ती हसली
विद्युत दिवा मात्र म्हणाला तु तर फसली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझी मी...
माझा मी...
#माझीमी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझी मी... माझा मी... #माझीमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ना हृदय माझे राहिले
ना मी माझा राहिलो,
पाहिले जेव्हा मी तिला
माझा मी कधीच हरवलो.
खूप मी पणा असायचा नि
खूप रुबाब राहायचा माझा,
तिच्या एका नजरेत मी पणाही गेला नि रुबाब ही हरविला माझा.
काहीच दिसत नाही आता दुसरं,नजरेत तिचाच चेहरा राहिला,
खूप चेहरे नजरे समोर येतात पण मनाला तिचाच चेहरा भावला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझी मी...
माझा मी...
#माझीमी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile