Nojoto: Largest Storytelling Platform

Best पुन्हाएकदा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पुन्हाएकदा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Vikrant Gosavi

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचयं... हा विषय kiran prakash kambale यांचा आहे. #पुन्हाएकदा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सुट्टीच्या दिवशी सकाळी उठून पुन्हा एकदा घरातून बाहेर पडायचंय,
मित्रांच्यात दिवसभर तहान भूक हरपून खेळायचंय,
हे लहानपणा, मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचंय. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचयं...
हा विषय
kiran prakash kambale यांचा आहे.
#पुन्हाएकदा 
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचयं... हा विषय kiran prakash kambale यांचा आहे. #पुन्हाएकदा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
विसरुनी ते सारे मतभेद,पुन्हा नव्याने नाते निभावायचे आहे.
आजही तेच सांगतो नव्हती माझी चूक,
तरी मान्य करून पुन्हा तुझ्यासोबत राहायचे आहे.
होतो जरी दुरावलो आपण,जरी दुरावली होती नाती,
तरी हृदयात मात्र माझ्या फक्त तूच होती.
आठवणींच्या हिंदोळ्यात बसून प्रेमाचे ते क्षण पुन्हा जगायचे आहे,
कसे सांगू तुला,मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचे आहे.
पुन्हा एकदा नाही तर अनेकदा प्रेमात पडावे वाटले तरी समोर तूच असणार,
प्रेमच इतके आहे तुझ्यावर की तुझ्याशिवाय ह्या हृदयात दुसरी कुणीच नसणार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचयं...
हा विषय
kiran prakash kambale यांचा आहे.
#पुन्हाएकदा 
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile