Find the Best प्रकाशाचीलेखणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
लेखणी ही नुसतीच लिहिण्यासाठी नसावी ती प्रकाशाची लेखणी असावी, लिहिताना समाजास काही उपयोग होईल अशी तिची महती असावी. वाचताच कुणीही प्रेरित व्हावे अशी तिची धार असावी, तलवारी पेक्षा मजबूत वार व्हावा अशी ती लेखणी असावी. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रकाशाची लेखणी.. #प्रकाशाचीलेखणी हा विषय Dip Sakpal यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रकाशाची लेखणी.. #प्रकाशाचीलेखणी हा विषय Dip Sakpal यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited