Nojoto: Largest Storytelling Platform

Best बालपण1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बालपण1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बालपण... #बालपण1 चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more

शोधता सापडेना
ते हरवलेलं बालपण।
आता गेले ते दिवस
राहिली फक्त आठवण। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बालपण...
#बालपण1
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बालपण... #बालपण1 आज बालक दिन आहे तर मग होऊन जाऊ द्या हा विषय. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
आजही आठवतात दिवस ते बालपणाचे,
कधीच न कुणाचे ऐकायचे जे मनात येईल तेच करायचे.
झाली जरा जास्तच मनमानी तर घरचे ओरडायचे,
मग रुसून बसलो कुठे की जरा जास्तच लाड व्हायचे.
शाळेत जाताना ही खूप मस्ती चालायची,
पुढे चालत असलेल्याच्या चपलीवर पाय देऊन त्याची चप्पल तोडायची.
एक आठवण तर बालपणाची
माझे डोळे पाणावते,
हरवू नये आपण बाजारात कुठे म्हणून
वडिलांचे बोट धरायचे.
मोठे होता आठवते ते सर्व अल्हडपण
आणि खरंच वाटे पुन्हा यावे बालपण.
सर्व गोष्टी विसरता येतात जीवनात नाही विसरता येत ते बालपण,
कायम स्मरणात राहते ते बालपण,
कालपन,आजपण आणि उद्यापन. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बालपण...
#बालपण1
आज बालक दिन आहे तर मग होऊन जाऊ द्या हा विषय.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile