Nojoto: Largest Storytelling Platform

Best देवाअंतनकोपाहू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best देवाअंतनकोपाहू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

परतीचा प्रवास #collabratingwithyoutquoteandmine #परतीचा_प्रवास #कोरोनाभय #yqtaai #Collab #गावाकडचारस्ता #yqmarathi #देवाअंतनकोपाहू निघालोय खरे आता परतीला, पुढे काय होईल,देवच जाणे.!! पोहोचणार आहे सुखरूप गावाला, की रस्त्यातच मुकणार आहे जीवाला. राहुनी इथे कोरोनाचे भय,नि उपासमारीची भीती, किती दिवस अजून असेच जगणार,

read more
निघालोय खरे आता परतीला,
पुढे काय होईल,देवच जाणे.!!
पोहोचणार आहे सुखरूप गावाला,
की रस्त्यातच मुकणार आहे जीवाला.
राहुनी इथे कोरोनाचे भय,नि उपासमारीची भीती,
किती दिवस अजून असेच जगणार,
खुणावत आहेत आता गावाकडची नाती.
गावाला गेलो तर तिथेही काही वेगळं नसणार,
काहीही घडो मग तिथे, निदान कुटुंब तर सोबत असणार. परतीचा प्रवास
#collabratingwithyoutquoteandmine #परतीचा_प्रवास #कोरोनाभय #yqtaai #collab #गावाकडचारस्ता #yqmarathi #देवाअंतनकोपाहू 
निघालोय खरे आता परतीला,
पुढे काय होईल,देवच जाणे.!!
पोहोचणार आहे सुखरूप गावाला,
की रस्त्यातच मुकणार आहे जीवाला.
राहुनी इथे कोरोनाचे भय,नि उपासमारीची भीती,
किती दिवस अजून असेच जगणार,

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेले विषय आम्ही नेहमीच देत असतो हा विषय त्यातलाचं आहे. हा विषय आहे Kranti Shelar यांचा. देवा अंत नको पाहू.. #देवाअंतनकोपाहू चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
देवा,तू जाणतोस सर्व तरी असा का वगतोस 
हेच कळत नाही,
माणुसकी विसरत चाललाय माणूस
काय हे तुला दिसत नाही.
लोभी झालेत सर्व फक्त पैश्याच्या मागे धावतात,
मोठया इमारती,रस्ते बांधताना आडकाठी येता 
तुझे मंदिर ही पाडतात.
सहन होत नाही आता हे पाहणे,
सहनशीलतेचा देवा अंत नको पाहू इतकेच सांगणे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही दिलेले विषय आम्ही नेहमीच देत असतो
हा विषय त्यातलाचं आहे.
हा विषय आहे
Kranti Shelar यांचा.
देवा अंत नको पाहू..
#देवाअंतनकोपाहू
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेले विषय आम्ही नेहमीच देत असतो हा विषय त्यातलाचं आहे. हा विषय आहे Kranti Shelar यांचा. देवा अंत नको पाहू.. #देवाअंतनकोपाहू चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

read more
देवा,तू प्रत्येकास सर्वकाही देतोस जे जे ते मागतात,
मग रस्त्यावर फिरताना लहान लहान मुले भीक मागताना का दिसतात.
तूच तारणहार देवा तूच सर्वांचा रखवाला,
तुझ्याशिवाय कुणाजवळ गाऱ्हाणे देणे आम्हाला.
देवा,का असा छळत राहतोस,
पदोपदी मरणयातना देत राहतोस.
गुन्हा काय देवा ते तर सांगावे,
असेच जीव तोडत कितपत जगावे.
डोळे भरून येतात देवा,पाहवत नाही
असे दिनदुबळ्यांचे हाल नि जगणे,
कृपा कर त्यांच्यावर असा अंत नको पाहू,हेच माझे मागणे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही दिलेले विषय आम्ही नेहमीच देत असतो
हा विषय त्यातलाचं आहे.
हा विषय आहे
Kranti Shelar यांचा.
देवा अंत नको पाहू..
#देवाअंतनकोपाहू
चला तर मग लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile