Nojoto: Largest Storytelling Platform

Best वचनदेते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वचनदेते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मी वचन देते/देतो की... #वचनदेते आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात. मिळुन मिसळुन एकोप्याने राहुयात. वचन हे प्रियकर किंवा प्रेयसीलाचं देणे गरजेचे नाही, एक वचन आई,बाबा,भाऊ,बहिण,मैत्रिण,मित्र आणि समाजात असलेल्या त्या प्रत्येक व्यक्तिला की कोणाला ही एकट पडु देणार नाही. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुला दिलेला प्रत्येक शब्द माझा..
खरा करून दाखवणार...
हातात हात देऊन दिलेले वचन 
अस सहजासहजी नाही मोडणार सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मी वचन देते/देतो की...
#वचनदेते
आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात.
मिळुन मिसळुन एकोप्याने राहुयात.
वचन हे प्रियकर किंवा प्रेयसीलाचं देणे गरजेचे नाही,
एक वचन आई,बाबा,भाऊ,बहिण,मैत्रिण,मित्र आणि समाजात असलेल्या त्या प्रत्येक व्यक्तिला की कोणाला ही एकट पडु देणार नाही.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मी वचन देते/देतो की... #वचनदेते आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात. मिळुन मिसळुन एकोप्याने राहुयात. वचन हे प्रियकर किंवा प्रेयसीलाचं देणे गरजेचे नाही, एक वचन आई,बाबा,भाऊ,बहिण,मैत्रिण,मित्र आणि समाजात असलेल्या त्या प्रत्येक व्यक्तिला की कोणाला ही एकट पडु देणार नाही. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ताई

read more
मी वचन देतो की,
शिवरायांचे विचार आणि आईची शिकवण
ह्याची कायम मी आठवण ठेवेल.
अडचणीत असलेल्या कुठल्याही स्त्री च्या पाठीशी उभा राहील.
अन्याया विरोधात आवाज उठवणाऱ्या
प्रत्येक ताई माई च्या सोबत राहील.
थांबावे स्त्रीयांवर होणारे अत्याचार ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहील.
समाजातील प्रत्येक स्त्री ही माझी आई,बहीण,मुलगी आहे ह्याचे भान ठेवेल.
(प्रत्येक पुरुष वर्गाने घ्यावी ही शप्पत ) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मी वचन देते/देतो की...
#वचनदेते
आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात.
मिळुन मिसळुन एकोप्याने राहुयात.
वचन हे प्रियकर किंवा प्रेयसीलाचं देणे गरजेचे नाही,
एक वचन आई,बाबा,भाऊ,बहिण,मैत्रिण,मित्र आणि समाजात असलेल्या त्या प्रत्येक व्यक्तिला की कोणाला ही एकट पडु देणार नाही.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile