Find the Best आजचीपिढी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
हल्लीची तरुण पिढी खूप बिंदास जगतात, येईल जसे मनात तसेच वागतात. असे वागतानाही आपण समाजात आहोत ह्याचे भान ठेवतात. आपण सर्व मित्र मंडळी नसून एक कुटुंब आहोत असेही मानतात. ह्या उलट कित्येक तरुण असे आहेत, जे ना कुणाचा मान ठेवतात ना कुणाचा आदर करतात. आवाज देताना एकमेकांस शिव्या वापरतात. गप्पागोष्टी करताना प्रत्येक शब्दा नंतर आई नावाचा अपमान करतात. काहीच समजत नाही आजकालच्या तरुण पिढीचं, जितकी इथे हुशार आहेत तितकेच अतिशहाणे पण आहेत. करतात कित्येक देशाचा अभिमान तर कित्येक जण करतात राष्ट्रभक्तांचा,नि स्वातंत्र्य सेनानींचा अपमान. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आजकालची तरुण पिढी.. #तरुणपिढी तुम्हाला काय वाटतं ते लिहा. त्यांच्यासाठी काही संदेश,उपदेश सांगु वाटत असेल तर ते कवितेच्या स्वरुपात लिहा. नाण्याच्या दोन बाजू असतात तसं प्रत्येक गोष्टीला त्याच्या दोन बाजू असतात त्यामुळे तरुण पिढीवर एकाच बाजू ने न लिहीता जमल्यास दोन्ही बाजूने लिहा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आजकालची तरुण पिढी.. #तरुणपिढी तुम्हाला काय वाटतं ते लिहा. त्यांच्यासाठी काही संदेश,उपदेश सांगु वाटत असेल तर ते कवितेच्या स्वरुपात लिहा. नाण्याच्या दोन बाजू असतात तसं प्रत्येक गोष्टीला त्याच्या दोन बाजू असतात त्यामुळे तरुण पिढीवर एकाच बाजू ने न लिहीता जमल्यास दोन्ही बाजूने लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आजचीपिढी
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited