Find the Best कितीठिकाणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
झोपलो असता स्वप्नात तू, जागे असता नजरेसमोर तू. दूर राहूनही जवळ असल्याचा भास तू, आरशात स्वतःस पाहता दिसती तू. वेड लावीशी,मनास कावरा बावरा करी तू, कुठे कुठे नि किती ठिकाणी तू, जिकडे पहावे तिकडे,सर्वत्रच दिसती तू. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसो आहात? आजचा विषय आहे किती ठिकाणी... #कितीठिकाणी चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
yogesh atmaram ambawale
किती ठिकाणी नव्हे तर प्रत्येक ठिकाणी, जावे ज्या ज्या ठिकाणी, फक्त तुझीच आठवण त्या त्या ठिकाणी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसो आहात? आजचा विषय आहे किती ठिकाणी... #कितीठिकाणी चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto