Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रेमाची_जादू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रेमाची_जादू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

VIJAY S NATKAR

mute video

VIJAY S NATKAR

mute video

yogesh atmaram ambawale

प्रेमाची वाट.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #प्रेमाची_जादू #प्रेमाची_वाट #मराठीकट्टा #वाटप्रेमाची #yqmarathi #marathiquotes वाट ती अशी होती, ज्या वाटेवर चालताना वाट लागणार होती. तरीही निघालो त्या वाटेवर, जी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची वाट होती. छान वाटली सुरुवातीला ती वाट, जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ.

read more
वाट ती अशी होती,
ज्या वाटेवर चालताना वाट लागणार होती.
तरीही निघालो त्या वाटेवर,
जी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची वाट होती.
छान वाटली सुरुवातीला ती वाट,
जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ.
जाणवले काही दिवसात फारच वाईट ही वाट,
पुरवता पुरवता तिचे हट्ट आपलीच लागते वाट.
पुन्हा नाही जायचे त्या वाटेवर,
आजमावली एकदा ती वाट.
सुरुवातीला हवीहवीशी वाटते जी प्रेमाची वाट,
नंतर मात्र पुरती लावते आपली वाट. प्रेमाची वाट..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #प्रेमाची_जादू #प्रेमाची_वाट #मराठीकट्टा #वाटप्रेमाची #yqmarathi #marathiquotes 
वाट ती अशी होती,
ज्या वाटेवर चालताना वाट लागणार होती.
तरीही निघालो त्या वाटेवर,
जी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची वाट होती.
छान वाटली सुरुवातीला ती वाट,
जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसो आहात? आजचा विषय आहे किती ठिकाणी... #कितीठिकाणी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #प्रेमाची_जादू

read more
किती ठिकाणी नव्हे
तर प्रत्येक ठिकाणी,
जावे ज्या ज्या ठिकाणी,
फक्त तुझीच आठवण 
त्या त्या ठिकाणी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसो आहात?
आजचा विषय आहे
किती ठिकाणी...
#कितीठिकाणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

प्रेमाची चाहूल #collabratingwithyqtaai #withcollabratingYourQuoteAndMine #मराठीकविता #मराठीचारोळी #प्रेमाची_जादू #yqmarathiquotes #Collab कुणाला पाहिले,नि हृदयाची धडधड वाढली, आजपर्यंत माझ्यासोबत अशी घटनाच न घडली. सौंदर्य,सुंदरता ह्या प्रेमळ शब्दांशी आपली कधीच गट्टी न जमली. पण अचानक एक दिवस तू समोर आली, पाहताच तुला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली.

read more
कुणाला पाहिले,नि हृदयाची धडधड वाढली,
आजपर्यंत माझ्यासोबत अशी घटनाच न घडली.
सौंदर्य,सुंदरता ह्या प्रेमळ शब्दांशी
आपली कधीच गट्टी न जमली.
पण अचानक एक दिवस तू समोर आली,
पाहताच तुला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली.
दूर होताच माझ्या नजरेसमोरून तू,
वाटे पुन्हा पुन्हा समोर तूच दिसावी.
प्रेम म्हणजे काय ? हे माहीत नाही,
पण कदाचित ही त्याची चाहूल असावी. प्रेमाची चाहूल
#collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #मराठीकविता #मराठीचारोळी #प्रेमाची_जादू #yqmarathiquotes #collab 
कुणाला पाहिले,नि हृदयाची धडधड वाढली,
आजपर्यंत माझ्यासोबत अशी घटनाच न घडली.
सौंदर्य,सुंदरता ह्या प्रेमळ शब्दांशी
आपली कधीच गट्टी न जमली.
पण अचानक एक दिवस तू समोर आली,
पाहताच तुला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile