Nojoto: Largest Storytelling Platform

Best उद्याचीपहाट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best उद्याचीपहाट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Mrunalini Velankar

#उद्याचीपहाट #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
एक नवीन उमेद घेऊन येईल,
घरातच बसून का होईना,
कॉरोनाशी दोन हात करण्याचं बळ देईल. #उद्याचीपहाट
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची पहाट.. #उद्याचीपहाट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
उद्याची पहाट।
लावणार वाट।
कोरोनाचा थाट।
                   जिरवणार।।

आहे आम्हच्याशी।
कोरोनाची गाठ ।
त्याच्यावर मात ।
                    आम्ही करू ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची पहाट.. 
#उद्याचीपहाट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची पहाट.. #उद्याचीपहाट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
उद्याची पहाट आनंदाची
   किरणे घेऊन उगवेल
आज जो काळोख पसरलाय
  तो मिटविण्या सरसावेल. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची पहाट.. 
#उद्याचीपहाट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची पहाट.. #उद्याचीपहाट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #उद्याचीपहाट #yqtaai #Collab

read more
कोरोनाबाधीत एकही नवा रुग्ण नाही,
अशी टीव्ही वर बातमी दिसावी.
येणाऱ्या उद्याची पहाट,
देव करो इतकी चांगली असावी.
पसरू नये हा जीवघेणा व्हायरस,
म्हणून आपणच काळजी घ्यावी.
सोशल डिस्टन्स पाळत रहावे,
व गर्दीतून माघार घ्यावी.
रहावे घरात,शासनाचे नियम पाळावे,
मास्क लावावे तोंडावर,स्वच्छ हात धुवावे.
कठीण वाटत असले तरी कृपया असेच करावे,
आपण देशाचे सुजाण नागरीक आहोत हे सिद्ध करावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची पहाट.. 
#उद्याचीपहाट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #उद्याचीपहाट #yqtaai #collab

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची पहाट.. #उद्याचीपहाट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #उद्याचीपहाट #yqtaai #Collab

read more
उद्याची पहाट नक्कीच पाहशील,
जर आज नियम पाळत घरात राहशील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची पहाट.. 
#उद्याचीपहाट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #उद्याचीपहाट #yqtaai #collab

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची पहाट.. #उद्याचीपहाट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #उद्याचीपहाट #yqtaai #Collab

read more
येणाऱ्या उद्याची पहाट नकीच चांगली पाहू,
त्यासाठी नियम पाळू, आणि घरातच राहू. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची पहाट.. 
#उद्याचीपहाट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #उद्याचीपहाट #yqtaai #collab


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile