Nojoto: Largest Storytelling Platform

Best संदेश1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best संदेश1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

संमदे ओरडू हाये सांगत,रहा म्हणे रे बा घरात। नि तू बाहेर हिंडत, सांग व्हत का नाही घरात । मरनाले भे जरा,कायले जीव धोक्यात घालत । आला कोरोना देशात, सांग व्हत का नाही घरात । पीएमजी सांगे,सीएमजी सांगे,राहा सारे घरात ठेवा स्वताले सुरक्षित ,सांग व्हत का नाही घरात । #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #संदेश1

read more
संमदे ओरडू हाये सांगत,रहा म्हणे रे बा घरात।
नि तू बाहेर हिंडत, सांग व्हत का नाही घरात ।

मरनाले भे जरा,कायले जीव धोक्यात घालत ।
आला कोरोना देशात, सांग व्हत का नाही घरात ।

पीएमजी सांगे,सीएमजी सांगे,राहा सारे घरात
ठेवा स्वताले सुरक्षित ,सांग व्हत का नाही घरात ।

घेणं नाही देन नाही, तू कायले घराबाहेर पडतं 
बिनकामान चकरा मारत,सांग व्हत का नाही घरात ।

नको फिरू रे बाहेर ,नका घराबाहेर राहू हिंडत 
एखादा बसणं रट्टा जोरात,सांग व्हत का नाही घरात । संमदे ओरडू हाये सांगत,रहा म्हणे रे बा घरात।
नि तू बाहेर हिंडत, सांग व्हत का नाही घरात ।

मरनाले भे जरा,कायले जीव धोक्यात घालत ।
आला कोरोना देशात, सांग व्हत का नाही घरात ।

पीएमजी सांगे,सीएमजी सांगे,राहा सारे घरात
ठेवा स्वताले सुरक्षित ,सांग व्हत का नाही घरात ।

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संदेश.. #संदेश1 "संदेश" हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. बिनडोक लोकांसाठी,जे कुठलेच नियम न पाळता गावभर भटकटायत.. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
पाळावे लागेल।
आहे जे नियम ।
 नाहीतर यम  ।
                    उभा बाहेर।।
सांगतात सर्व।
रहावे घरात ।
बाराच्या भावात।
                     न जाण्यास ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संदेश..
#संदेश1
"संदेश" हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
बिनडोक लोकांसाठी,जे कुठलेच नियम न पाळता गावभर भटकटायत.. 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संदेश.. #संदेश1 "संदेश" हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. बिनडोक लोकांसाठी,जे कुठलेच नियम न पाळता गावभर भटकटायत.. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #कोरोनासंदेश

read more
आपली सुरक्षा आपल्या हाती,
आपल्यासाठी,आपल्या देशाच्या हितासाठी.
ऐकावे थोडे शासनाचे,जे सांगतायत आपल्या भल्याचे.
घरातच रहावे,नियम पाळावे,ह्यातच भले आपल्या देशाचे.
बाहेर आहे कोरोना,तुमची वाट बघत बसलाय,
नका निघू बाहेर तो तुमच्यावरच टपलाय.
तो नाही फिरणार,तुम्हीच त्याला फिरवणार,
स्वतः फिरून गावभर त्याला ही मिरवणार.
स्वतः ही मरणार इतरांनाही मारणार,
भले कुणाचे केले नसाल पण बुरे मात्र सर्वांचे करणार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संदेश..
#संदेश1
"संदेश" हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
बिनडोक लोकांसाठी,जे कुठलेच नियम न पाळता गावभर भटकटायत.. 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संदेश.. #संदेश1 "संदेश" हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. बिनडोक लोकांसाठी,जे कुठलेच नियम न पाळता गावभर भटकटायत.. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माणसाने इतके ही मूर्ख नसावे,
सरकारसोबत साऱ्या गावाने त्याला समजवावे.
जो येतोय तो संदेश देऊन जातोय,
लाज वाटली पाहिजे का मी असे वागतोय.
शेवटचा संदेश नीट ऐकून घे,
समजवतात सर्व नीट जाणून घे.
राहशील घरात तरच पुढे जग पाहशील,
नाहीतर तुझ्यामागे आठवणीत फक्त शिव्या राहतील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संदेश..
#संदेश1
"संदेश" हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
बिनडोक लोकांसाठी,जे कुठलेच नियम न पाळता गावभर भटकटायत.. 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile