Nojoto: Largest Storytelling Platform

Best डॉक्टर1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best डॉक्टर1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. जगातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग- डॉक्टर #डॉक्टर1 या महामारीत जीव ओतुन सर्वांना मदत करण्यार्या डॉक्टरांच अभिनंदन करुया आणि आज त्यांच्या बद्दल लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
अभिनंदन जरी आजच्या दिवस केले,
तरी उपकार ह्यांचे कायम मानावे.
स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता
 इतरांचे जीव वाचवतात,
म्हणून ह्यांस माणसातला देव जाणावे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो.
जगातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग- डॉक्टर
#डॉक्टर1
या महामारीत जीव ओतुन सर्वांना मदत करण्यार्या डॉक्टरांच अभिनंदन करुया आणि आज त्यांच्या बद्दल लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile