Nojoto: Largest Storytelling Platform

Best एकदिवा1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best एकदिवा1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Sanket Chaudhary

एक दिवा.. #एकदिवा1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
एक दिवा ओंजळीत माझ्या प्रेमाचा... 
विश्वासाच्या तेलामध्ये, नात्यांच्या वाता...
प्रकाश पडला चोहीकडे, अन्‌ सतजन्माचा नातां..


 
एक दिवा..
#एकदिवा1
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि कालच्या कोलँब चँलेंजच्या विजेत्यांची नावे कमेंट करते. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
एक दिवा खूप काही सांगून जातो,
प्रकाश देण्या आपणास,वाऱ्याशीही लढत राहतो.
अंधकार दूर करण्या,स्वतः जळत राहतो.
जात,पात,धर्म ,पंथ न मानता,प्रत्येक घरात राहतो.
सुखात ही जळतो,दुःखात ही जळतो,
मृताच्या आठवणीत ही जळतो,
आनंदाच्या क्षणी ओवळणीच्या ताटात ही जळतो.
देव्हाऱ्यात ही जळतो,उंबरठ्यावरही जळतो.
एक दिवा खूप काही सांगून जातो,
प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व ठेवून जातो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
एक दिवा..
#एकदिवा1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा आणि कालच्या कोलँब चँलेंजच्या  विजेत्यांची नावे कमेंट करते.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि कालच्या कोलँब चँलेंजच्या विजेत्यांची नावे कमेंट करते. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
एक दिवा इतका प्रकाशमय असावा,
संपूर्ण जगात त्याचा प्रकाश दिसावा.
दिवा तो माणुसकीचा असावा,
प्रत्येक मनात पेटता रहावा,
अंधकार मनामनातील गैरसमजाचा, 
त्या प्रकाशात दूर व्हावा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
एक दिवा..
#एकदिवा1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा आणि कालच्या कोलँब चँलेंजच्या  विजेत्यांची नावे कमेंट करते.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि कालच्या कोलँब चँलेंजच्या विजेत्यांची नावे कमेंट करते. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
एक दिवा,
आत्मशक्ती ची जाणीव करून देतो,
विझता विझता,
पुन्हा प्रज्वलित राहून जगण्याची प्रेरणा देतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
एक दिवा..
#एकदिवा1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा आणि कालच्या कोलँब चँलेंजच्या  विजेत्यांची नावे कमेंट करते.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile