Find the Best ठोकाकाळजाचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
आली अशी समोर माझ्या ती ठोका काळजाचा चुकला ओठांनी बोलावं काही तर , ओठांनीच ओठांचा ताबा सोडला ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ठोका काळजाचा... #ठोकाकाळजाचा चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
Vinod Umratkar
ठोका काळजाचा। रोज आता चुकतो। जसा विषय निघतो। कोरोनाचा।। कोरोनाचा तांडव। बघता टीव्हीवर । मन माझे सैरभैर। होत असे।। बा कोरोना जा तू। लवकर निघूनी । भारतीयांना ठेवुनी। सुखरूप।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ठोका काळजाचा... #ठोकाकाळजाचा चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
somnath gawade
तुझ्या काळजीने बाळा, माऊलीच्या काळजाचा ठोका आज असा चुकला. तुझ्या भेटीसाठी आतुरलेली ती ठोका काठीचा सोसून तुझ्या भेटीसाठी तिचा जीव टांगणीला लागला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ठोका काळजाचा... #ठोकाकाळजाचा चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
yogesh atmaram ambawale
भीती नाही तरी भीती वाटत असते, निरोगी आयुष्य जगताना ही धास्ती वाटत असते. आपण पूर्ण काळजीनिशी वागतो, दूर रहावे इतरांशी ह्याची खबरदारी घेतो. हसतात बरेच जण,मी जे असे वागतो. हा पहा अतीशहाणा,असे ही बोल ऐकतो. हसणं त्यांचं मी काही मनावर घेत नाही, सरकारी सूचना न पाळणे,माझ्याने होत नाही. इतकं करूनही जेव्हा कुणाच्या खोखल्याचा आवाज येत असतो, तेव्हा मात्र अचानक ठोका काळजाचा चुकत असतो. योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ठोका काळजाचा... #ठोकाकाळजाचा चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto