Nojoto: Largest Storytelling Platform

Best समानता1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best समानता1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Vinay Suryawanshi (Tej Vinay)

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानता.. #समानता1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
समानता को हमने भाव,वाणी,विचारों में ही लाया है किन्तु क्रिया में नहीं,समानता क्रिया में आ जाए तो समाज से सारी असमानताएं अपने आप ही दूर हो जाएगी ।इसमें सभी सहकार्य अनिवार्य है।  
डॉ बाबासाहेब अंबेडकरजी ने नेतृत्व करके इसकी शुरवात की थी,हमें इसे अमल में लाना है। शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
समानता..
#समानता1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानता.. #समानता1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #समानता1 #yqtaai #Collab

read more
स्त्री पुरुष समानता फक्त नावकरताच आहे,
अजूनही बऱ्याच ठिकाणी स्त्रीला दुय्यम दर्जाचं आहे.
कितीही शिकली तरी माहेरी काय किंवा सासरी काय ऐकावच लागत,
हे काय केलं,असं काय केलं हेच बोल सहन करावं लागतं.
हुशार ती स्त्री तरीही तिला डांबलेच जाते,
तुझी हुशारी चुली पुरताच ठेव हे ऐकविले जाते.
आजही तिचे मोबाईल तपासले जातात,
आणि कपड्यांवरही टोमणे मारले जातात.
पाहता हे दृश्य मनात हेच विचार येत असते,
स्त्री पुरुष समानता काय फक्त लिहिण्या वाचण्या पुरताच असते.? शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
समानता..
#समानता1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #समानता1 #yqtaai #collab

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानता.. #समानता1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #समानता1 #yqtaai #Collab

read more
समानता शब्द उच्चारताच स्त्री पुरुष भेदभाव हा एकच विषय आठवतो,
प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना पुरुषांसामान वागणूक द्यावी हेच दर्शवितो.
पण माझा समानता विषय थोडा वेगळा आहे,
एकसारखी विचारसरणी हाच त्याचा गाभा आहे.
समानता हा निव्वळ एक योगायोग असतोव
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
विचार करतो जो मी, तोच नेमका तुझा ही विचार असतो.
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
समानता ही फक्त कुठल्या एका खास गोष्टीसाठी नसते,
तर ती विचारात आणि लिखाणात ही असते.
बहुतेकदा शब्दांचा फेरफार झालेला असतो,
पण लेखनात मात्र समानतेचा धागा असतो. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
समानता..
#समानता1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #समानता1 #yqtaai #collab


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile