Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqmarathiquote Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqmarathiquote Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

मोबाईल #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #मोबाईल_ऐडिक्ट #mobilefever #yqmarathiquote मोबाईल !!! बस्स,आता नाही हात लावणार, म्हणत बाजूला ठेवतो. आणि पुढील तास भर तरी, दर दोन चार मिनिटांनी नोटिफिकेशन चेक करत राहतो..😊☺️

read more
मोबाईल !!!
बस्स,आता नाही हात लावणार,
म्हणत बाजूला ठेवतो.
आणि पुढील तास भर तरी,
दर दोन चार मिनिटांनी
नोटिफिकेशन चेक करत राहतो..😊☺️ मोबाईल
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #मोबाईल_ऐडिक्ट #mobilefever #yqmarathiquote 
मोबाईल !!!
बस्स,आता नाही हात लावणार,
म्हणत बाजूला ठेवतो.
आणि पुढील तास भर तरी,
दर दोन चार मिनिटांनी
नोटिफिकेशन चेक करत राहतो..😊☺️

yogesh atmaram ambawale

आपले कर्तव्य #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquote #coronawarriors #कोरोनायोद्धा #stayhomesafehome आपण ही थोडे सहकार्य दाखवावे, घरातच राहून दक्ष नागरिकाचे पुरावे द्यावे. एकमेका साह्य करून बजावत आहेत दोघेही त्यांचे कर्तव्य, विनाकारण बाहेर पडून,त्यांची मेहनत नका घालवू व्यर्थ. राहुनी आपण घरातच आपले ही कर्तव्य निभावूया, आम्हीही तुमच्या पाठीशी आहे म्हणत योग्य ते सहकार्य देऊया.

read more
आपण ही थोडे सहकार्य दाखवावे,
घरातच राहून दक्ष नागरिकाचे पुरावे द्यावे.
एकमेका साह्य करून बजावत आहेत दोघेही त्यांचे कर्तव्य,
विनाकारण बाहेर पडून,त्यांची मेहनत नका घालवू व्यर्थ.
राहुनी आपण घरातच आपले ही कर्तव्य निभावूया,
आम्हीही तुमच्या पाठीशी आहे म्हणत योग्य ते सहकार्य देऊया. आपले कर्तव्य
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathiquote #coronawarriors #कोरोनायोद्धा #stayhomesafehome 
आपण ही थोडे सहकार्य दाखवावे,
घरातच राहून दक्ष नागरिकाचे पुरावे द्यावे.
एकमेका साह्य करून बजावत आहेत दोघेही त्यांचे कर्तव्य,
विनाकारण बाहेर पडून,त्यांची मेहनत नका घालवू व्यर्थ.
राहुनी आपण घरातच आपले ही कर्तव्य निभावूया,
आम्हीही तुमच्या पाठीशी आहे म्हणत योग्य ते सहकार्य देऊया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile