Nojoto: Largest Storytelling Platform

Best उरल्याना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best उरल्याना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Chetan Uikey

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उरल्या ना कोणत्याच भावना... #उरल्याना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
होती मज तुझीच कामना 
मनातली गुंतागुंती सुटेना
तुला विसरणे शक्य मज होईना .. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उरल्या ना कोणत्याच भावना...
#उरल्याना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उरल्या ना कोणत्याच भावना... #उरल्याना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आपुलकी नाही राहिली आता जनमनात,
स्वार्थीपणा,मतलब इतकंच ह्यांच्या मनात.
कित्येकांस मानले आपले,कित्येकांचे दुःख जाणिले,
कित्येकांसाठी मनाच्या कोपऱ्यात एक घर बनविले.
धावलो कित्येकांसाठी,कित्येकांना मदतीचा हात दिला,
दिवस सरून जाताच,कित्येकांनी माझ्याशी किनारा केला.
धडा घेतला,शिकलो,भावनाहीन बनून राहायचे ह्या जगात,
पाषाण झाले आता मन, उरल्या न कोणत्याच भावना ह्या मनात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उरल्या ना कोणत्याच भावना...
#उरल्याना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile