Nojoto: Largest Storytelling Platform

Best आठवणीतआमच्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आठवणीतआमच्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

शुभ संध्या मित्रहो आज प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर जी यांचे निधन झाले. भावपूर्ण श्रध्दांजली.. ऋषी कपूर (जन्म: ४ सप्टेंबर १९५२, मृत्यू: ३० एप्रिल २०२०) हे एक भारतीय सिने अभिनेते व दिग्दर्शक होते.१९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याने 1९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या या अभिनेत्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. आजचा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आठवणीतआमच्या

read more
आठवणीत माझ्या..
 नेहमी चाहत्यांच्या गराड्यामध्ये
असणारा कलाकार..
आज चाहत्यांना अंतिम दर्शन देण्यासाठीही
नाही थांबला...
हा दिवस कायम राहील
आठवणीत आमच्या..😢 शुभ संध्या मित्रहो
आज प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर जी यांचे निधन झाले.
भावपूर्ण श्रध्दांजली..
ऋषी कपूर (जन्म: ४ सप्टेंबर १९५२, मृत्यू: ३० एप्रिल २०२०) हे एक भारतीय सिने अभिनेते व दिग्दर्शक होते.१९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याने 1९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या या अभिनेत्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
आजचा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आज प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर जी यांचे निधन झाले. भावपूर्ण श्रध्दांजली.. ऋषी कपूर (जन्म: ४ सप्टेंबर १९५२, मृत्यू: ३० एप्रिल २०२०) हे एक भारतीय सिने अभिनेते व दिग्दर्शक होते.१९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याने 1९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या या अभिनेत्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. आजचा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आठवणीतआमच्या

read more
आठवणीत आमच्या कायमच
'अनमोल' 'नगिना' बनून राहिलास तू.
'बडे दिलवाला','जिंदादील' 'राजा' तू
'खेल खेल मे' एक 'अजूबा' झालास तू.
'हम किसींसे कम नही','दुनिया मेरी जेब मे' म्हणत 
फिल्मी 'दुनिया' चा 'दिवाना' झालास तू.
तुझ्यासारखा 'दुसरा आदमी' नाही,
'प्यार के काबिल' तू,अभिनयाचा 'सागर' तू
आम्हाला 'आपके दिवाने' म्हणायला भाग पाडलस तू. शुभ संध्या मित्रहो
आज प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर जी यांचे निधन झाले.
भावपूर्ण श्रध्दांजली..
ऋषी कपूर (जन्म: ४ सप्टेंबर १९५२, मृत्यू: ३० एप्रिल २०२०) हे एक भारतीय सिने अभिनेते व दिग्दर्शक होते.१९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याने 1९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या या अभिनेत्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
आजचा विषय


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile