Nojoto: Largest Storytelling Platform

Best मार्ग1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मार्ग1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मार्ग.. #मार्ग1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
यशाच्या शिखराला पोहोचायचा मार्ग कठीण असतो
पण एकदा की यश मिळाले कि तो मार्ग काहीच कठीण वाटत नाही.

 #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मार्ग..
#मार्ग1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

Divya Kulkarni🐿️

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मार्ग.. #मार्ग1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
महागडा तो मार्ग प्रेमाचा,
त्या मार्गे तर कधीच जाणं नाही।
टोल टॅक्स खूप पडतो,
माझ्याकडे तर फास्टटॅग पण नाही। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मार्ग..
#मार्ग1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मार्ग.. #मार्ग1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
निवडला आहे जो मार्ग,
त्याच मार्गावर मी चालणार,
काहीही होवो मग परिणाम,
मी नाही डळमळणार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मार्ग..
#मार्ग1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मार्ग.. #मार्ग1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
मार्ग कुठला निवडावा,कुठल्या वाटेवर जावे,
काहीच सुचत नसे,
मनात जेव्हा विचारांचा कल्ला होत असे.
मार्ग आपला आपल्याला बनवावा लागतो,
लोकं काय बोलतील पेक्षा,
आपल्या इच्छाशक्ती वर भर द्यावा लागतो.
विचार करत बसून काही होत नसे,
सुरुवात करताच मार्ग निघत असे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मार्ग..
#मार्ग1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile