Find the Best विश्वासठेवा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Divya Kulkarni
तुम्ही हे करु शकतात बाकी सगळं ठीक होईल. #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खुप शुभेच्छा.. आजचा विषय आहे स्वत:वर विश्वास ठेवा.. #विश्वासठेवा चला तर मग लिहुया.
Divya Kulkarni🐿️
तुम्ही हे करु शकतात बाकी सगळं ठीक होईल. #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खुप शुभेच्छा.. आजचा विषय आहे स्वत:वर विश्वास ठेवा.. #विश्वासठेवा चला तर मग लिहुया.
yogesh atmaram ambawale
स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या आत्मशक्ती वर विश्वास ठेवा. मनात जर असेल एखादी अपूर्ण इच्छा, ती पूर्ण कराया इच्छाशक्ती वर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. मजबूत आहेत आपल्या बाजू, हाताच्या मनगटावर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या कर्तव्यावर विश्वास ठेवा. नक्कीच होणार तुमचे चांगले, थोरामोठ्यांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खुप शुभेच्छा.. आजचा विषय आहे स्वत:वर विश्वास ठेवा.. #विश्वासठेवा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto