Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुलाचोरुनबघतांना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुलाचोरुनबघतांना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तुला चोरून बघताना
ते कोवळं हास्य रुजवताना
हृदयाची धडधड सांभाळताना
तुझी सावली शिवताना
तो मंजुळ आवाज कोरताना
जपून नजरानजर करताना
भावना शब्दांविना कळवताना
तुझे छंद शोधताना
ते हळुवार जोपासताना
नकळत स्पर्शाने थिजताना
तुझा अभिमान बाळगताना
मनस्थिती जपताना
जबाबदारी जगताना
अश्रूंनी निरोप घेताना
आठवणींत रमताना शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला चोरुन बघतांना..
#तुलाचोरुनबघतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तुला चोरून बघताना
ते कोवळं हास्य रुजवताना
हृदयाची धडधड सांभाळताना
तुझी सावली शिवताना
तो मंजुळ आवाज कोरताना
जपून नजरानजर करताना
भावना शब्दांविना कळवताना
तुझे छंद शोधताना
ते हळुवार जोपासताना
नकळत स्पर्शाने थिजताना
तुझा अभिमान बाळगताना
मनस्थिती जपताना
जबाबदारी जगताना
अश्रूंनी निरोप घेताना
आठवणींत रमताना शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला चोरुन बघतांना..
#तुलाचोरुनबघतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तुला चोरून बघताना सखे, मी
दिसलो तुझ्या मैत्रिणींला अनेकदा।
सांगणार कशी? कुणाला ती अशी
तिचीही चोरी सापडली मज एकदा।
😊😊😊 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला चोरुन बघतांना..
#तुलाचोरुनबघतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

Akshay Sonar™

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तुला चोरून बघताना मन माझं हरवल होत
नाही नाही म्हणता हे प्रेम मनाला झालं होत
कळे ना तुला कस सांगू भावना माझ्या मनातल्या
कळुन ही न कळल्या मला भावना तुझ्या डोळ्यातल्या
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला चोरुन बघतांना..
#तुलाचोरुनबघतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #चोरीचुपके

read more
मी तुला चोरून बघताना,
कधीतरी तुही मला चोरून बघायची.
मान जरी खाली असली,
तरी हळूच नजर वर करून बघायची.
वाटायचे मला,तुझे लक्ष नसताना,
मी तुला पाहतोय हे तुला माहीत नसावे.
पण तुझ्या 'काही बोलायचे आहे का?'
ह्या प्रश्नाने तू सर्व जाणते हे लक्षात यायचे.
'काही नाही' म्हणत,मी डोक्यात हात फिरवून निघून जायचो,
तू मात्र अलगद मान हलवत,खाली बघायची,
माघारी निघताना मात्र माझी नजर पुन्हा तुझ्याकडेच असायची.
मी तुला चोरून बघताना,तुही पुन्हा एक नजर वर बघायची. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला चोरुन बघतांना..
#तुलाचोरुनबघतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #तू #YourQuoteAndMine

read more
सौंदर्य तुझे सतत खुलत जाते,
नेहमीच असे वाटते,तुला पाहताना.
खूपच आवडतेस,अतिसुंदर दिसतेस,
मनालाही भावतेस,तुला चोरून बघताना.
मन कावरेबावरे होते,हृदयाची धडधड वाढते,
जेव्हा नजर भिडते,तुला चोरून बघताना.
ती तूच असतेस,भेटताना जेव्हा काहीच वाटत नसते,
आणि ती सुद्धा तूच असतेस,
जेव्हा चोरून बघताना मनाला भुरळ घालते.
असे का होते समोरून बघताना तूच,
नि चोरून बघताना सुद्धा तूच असतेस,
तरी दोन्ही वेळेस वेगळी वेगळी का भासतेस. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला चोरुन बघतांना..
#तुलाचोरुनबघतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile