Find the Best माझेकुटूंब Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Omkar Ranveerkar
स्वाभिमानी व्यक्ती नि भावांची उक्ती मोहातून मुक्ती लाभुनिया माधुर्य साकार औदार्यही फार चंचल आकार साधुनिया वास्तवाचे भान शक्य तोच मान गुप्त असे कान असुनिया संवाद हा पद्य संबंध हे गद्य देव असा वंद्य जपुनिया सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों काल जागतिक कुटूंब दिन आपण साजरा केला पण विषय आज देत आहे आजचा विषय आहे माझे कुटूंब.. #माझेकुटूंब चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों काल जागतिक कुटूंब दिन आपण साजरा केला पण विषय आज देत आहे आजचा विषय आहे माझे कुटूंब.. #माझेकुटूंब चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreOmkar Ranveerkar

read moreyogesh atmaram ambawale
माझे कुटुंब,आई,मी,सौभाग्यवती आणि दोन मुली, आई माझी सांभाळते घरा,अजूनही तिच्याच हातात व्यवहाराची धुरा. सौभाग्यवती आमच्या मुलींची घेतात काळजी, नि त्यांच्याच अंगावर अभ्यासाची जबाबदारी. मुली ही दोघी खूपच हुशार,छोटी खूप अतरंगी,मस्ती करणार आणि मोठी मात्र नेहमीच शांत राहणार. मी कुटुंब प्रमुख नेहमीच तटस्थ राहतो, कुटुंबातील प्रत्येकाची बाजू व्यवस्थित धरून ठेवतो माझे कुटुंब हे असे नेहमीच आनंदी असे, कितीही दुःख आले तरी चेहऱ्यावर जास्त काळ न दिसे. मुली माझ्या भांडतात,मस्ती करतात, काही वेळ आखडून पुन्हा गोड बोलतात. रागावतात,रुसतात पण कुटुंबातील प्रत्येकाची काळजी ही करतात. सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों काल जागतिक कुटूंब दिन आपण साजरा केला पण विषय आज देत आहे आजचा विषय आहे माझे कुटूंब.. #माझेकुटूंब चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों काल जागतिक कुटूंब दिन आपण साजरा केला पण विषय आज देत आहे आजचा विषय आहे माझे कुटूंब.. #माझेकुटूंब चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited