Find the Best कोरोनाचीशिकवण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
महत्वाचं काय। ज्याने शिकवलं। घरी बसवलं । कोरोनाने।। कळाली किंमत। आपल्या जीवाची। घेण्यास काळजी। शिकवले।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोनाची शिकवण.. #कोरोनाचीशिकवण हा विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
DRx. Shital Gujar✍️
आपण केले निसर्गाचे वाटोड | म्हणून करोना घेऊन आला पापच गाठोड || आज करोनाशी लडाई करतांना | आज खुप काही शिकायला भेटत आहे|| सर्व भारतीय एक एकजुटीने मदत करुन | माणुसकी जपताना दिसत आहे|| -✍️शितल कैलास गुर्जर शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोनाची शिकवण.. #कोरोनाचीशिकवण हा विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
_suruchi_
बाल संस्कारांची आठवण शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोनाची शिकवण.. #कोरोनाचीशिकवण हा विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
yogesh atmaram ambawale
विचारात ही नव्हते कधी,असे संकट आले दारी. कोरोना नाव ज्याचे,जगाला हादरवून ठेवले भारी. भयानक ह्या कोरोनाची शिकवण किती भारी, आपण भलं,आपलं घर भलं,नको दुनियादारी. पोटापाण्यासाठी भलेही घर सोडा, जीवावर काही बेतता लगेच माघारी फिरा. डॉक्टर रूपाने देव आता दिसतात दारोदारी, फक्त मंदिरीच नाही,माणसातही तो रुतलाय भारी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोनाची शिकवण.. #कोरोनाचीशिकवण हा विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
yogesh atmaram ambawale
सावध राहा,हुशार राहा,कोरोनाची शिकवण लक्षात घ्या. केव्हाही,काहीही घडू शकतं, लढण्या कुठल्याही संकटाशी कायम तत्पर राहा. कोरोना एक धडा आहे,आपल्या आयुष्यात, अदृश्य असे अनेक शत्रू आहेत आपले,ह्या जगात. हरविणे त्यांना कधीच शक्य नसते, कारण त्यांना मारण्या कुठलेच शस्त्र नसते. हे शत्रू असे आहेत ज्यांना सावधानता बाळगून मारले जाते, योग्य ते नियम पाळून, योग्य ती काळजी घेऊनच ह्यांना हरवता येते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोनाची शिकवण.. #कोरोनाचीशिकवण हा विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto