Nojoto: Largest Storytelling Platform

Best पुन्हा_तेच_घडले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पुन्हा_तेच_घडले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

लिहिल्यानंतर.. #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #YoutQuote #लिहिलेलं #पुन्हा_तेच_घडले #LikeCommentShare पहिले विचार करतो, मग लिहितो. नंतर पुन्हा वाचतो, मग share करतो. नंतर प्रोफाइल वर जातो, तिथून whatsapp share करतो.

read more
पहिले विचार करतो,
मग लिहितो.
नंतर पुन्हा वाचतो,
मग share करतो.
नंतर प्रोफाइल वर जातो,
तिथून whatsapp share करतो.
मग नोटिफिकेशन बघतो,
किती like,comment ते पाहतो.
पुन्हा 5 मिनिटे शांत बसतो,
मग पुन्हा नोटिफिकेशन बघतो.
हे असंच चालू राहतं,
तोपर्यंत पुन्हा एक विचार येतो.
आणि पुन्हा एक कोट लिहितो.
आणि पुन्हा तेच..पुन्हा तेच..पुन्हा तेच..
काही वेळानंतर आठवते,
अरे मोबाईलची चार्जिंग उतरते.
मग मोबाईल चार्जिंगला लागतो,
आणि मग मोबाईल चार्ज होई पर्यंत शांत बसतो. लिहिल्यानंतर..
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #youtquote #लिहिलेलं #पुन्हा_तेच_घडले #likecommentshare 
पहिले विचार करतो,
मग लिहितो.
नंतर पुन्हा वाचतो,
मग share करतो.
नंतर प्रोफाइल वर जातो,
तिथून whatsapp share करतो.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile