Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनाचीभाषा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनाचीभाषा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Divya Kulkarni

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाची भाषा कोणाला ही कळत नाही.. #मनाचीभाषा तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खरं आहे मनाची भाषा 
कोणालाही कळत नाही, 
अशी तशी थोडीनं आहे कि 
सगळ्यांना कळेल काही, 
मनातलं फक्त जवळच्यांना कळतं, 
म्हणूनच त्यांना आपलं म्हणलं जातं. 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाची भाषा कोणाला ही कळत नाही..
#मनाचीभाषा
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine

Divya Kulkarni🐿️

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाची भाषा कोणाला ही कळत नाही.. #मनाचीभाषा तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आकाशासारखे मोठे मन |
 का हून कडेना मला माझं ||
 मन माझे नाही लहान त्यात  |                                                                                समजण्यास लागे काही काळ ||

निर्मळ मन निराळे मन |
 तरीही समजण्यास लागे ||
 काही क्षण का हून कळेना |
मनाची भाषा कोणाला कळेना || शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाची भाषा कोणाला ही कळत नाही..
#मनाचीभाषा
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाची भाषा कोणाला ही कळत नाही.. #मनाचीभाषा तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अनुभवले आहे मी,
मनाची भाषा कोणालाही कळत नाही.
जडले होते जिच्यावर मन तिला कधीच न कळले,
पण जी तिच्यासोबत राहायची तिला मात्र कळले.
इथेच प्रेमाचे सारी समीकरणे बिघडले,
माझ्या प्रेमाच्या गाडीने इथेच वळण घेतले,,
नाही समजले जिला माझे मन,तिला तिथेच ठेवले,
आणि कळले,जिला चांगलेच,
तिला प्रेमनगरीची सैर करायला नेले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाची भाषा कोणाला ही कळत नाही..
#मनाचीभाषा
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाची भाषा कोणाला ही कळत नाही.. #मनाचीभाषा तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खरे आहे हे,मनाची भाषा कोणालाही कळत नाही,
पण असे ही कित्येक आहेत,
ज्यांना कळत आहे,पण ते दाखवत नाही.
दाखवले की फायदा उचलणारे टपलेले असतात,
म्हणून मनाची भाषा समजूनही कित्येक शांत राहतात.
अनुभव असतो पाठीशी,दगा अजमावल्याचा,
म्हणून जाणूनही दाखवत नाही जाणवल्याचा.
मनाची भाषा ही अशीच असते,
बऱ्याचदा ज्यांच्याकडून अपेक्षा असते,
त्यांनाच कळालेली नसते.
आणि ज्यांना कळालेली असते,
त्यांचे मन मानायला तयार नसते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाची भाषा कोणाला ही कळत नाही..
#मनाचीभाषा
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile