Find the Best रोजरात्री Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
रोज रात्री ताऱ्यांच्या जगात मी एक चांदणी शोधतो त्यातील एक तू असशील ह्या भ्रमात मी चंद्र होऊन तुलाच न्याहाळतो! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय - रोज रात्री तार्यांच्या जगात... #रोजरात्री हा विषय Mandaar Bhagwat यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
pooja d
रोज रात्री ताऱ्यांच्या जगात जगते मी सूर्याचा प्रकाश घेऊन चंद्रासाठी सजते मी..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय - रोज रात्री तार्यांच्या जगात... #रोजरात्री हा विषय Mandaar Bhagwat यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
_suruchi_
एक तरी तारा नक्की निखळतो म्हणून आभाळाला कुठे फरक पडतो... पण माती मात्र त्याला कवेत घेते तिच्या मात्र पोटात खड्डा पडतो... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय - रोज रात्री तार्यांच्या जगात... #रोजरात्री हा विषय Mandaar Bhagwat यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
yogesh atmaram ambawale
रोज रात्री ताऱ्यांच्या जगात पाहत असतो, अचानक एके रात्री,एक तारा तुटताना दिसतो. पटकन बंद करतो डोळे,नि एक इच्छा मागतो, इच्छेत त्या प्रत्येक जन्मी तूच मिळो हेच मागतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय - रोज रात्री तार्यांच्या जगात... #रोजरात्री हा विषय Mandaar Bhagwat यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
yogesh atmaram ambawale
रोज रात्री ताऱ्यांच्या जगात,एक चंद्र पाहतो. सुंदर सुंदर त्याच्या बाजूला अनेक चांदण्या पाहतो. वाटते मग ते ताऱ्यांचे जग,म्हणजे कॉलेज आहे. तो चंद्र मी,आणि बाजूला चांदण्या रुपी, तुझ्या मैत्रिणींचा घोळका आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय - रोज रात्री तार्यांच्या जगात... #रोजरात्री हा विषय Mandaar Bhagwat यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto