Find the Best स्वाभिमान1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Divya Kulkarni
तुमच्या स्वाभिमानाला कदीच ठेच लागु देउ नका कारण एकदा की कोणाचे उपकार घेतले कि तुमचा स्वाभिमान दुखावला जातो. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. #collab #yqtaai
Divya Kulkarni🐿️

Rashmi Hule
कर्तृत्वाच्या जोरावर मिळवावा सन्मान नको माज दाखवून करु दुसर्यांचा अपमान जगावे ताठ मानेने आपणही देउन सर्वांना मान नसावी लाचारीही कुणाची जपावा स्वाभिमान. Good Morning All 😊😇 Meaning :- अपना कर्तृत्व ऐसा हो कि सन्मान मिले बिना वज़ह रौब दिखाकर किसी का अपमान ना करना सबको उनका उचित मान देना लाचार नहीं होना कभीं किसीके सामने अपने स्वाभिमान से जीना
Atul waghade
स्वाभिमान स्वत:च्या अस्तित्त्वाचा आहेत तू जगात कोणी ठरवू शकणार नाही तू हारलास कि जिंकलास नसेल कोणी सोबत तुला जाणणारा नसू दे स्वाभिमान आहे तुला जाणणारा कोणी कोणासाठी थांबत नसतो जाणिव असतो तोच जाणत असतो स्वाभिमान तू मान स्वत:चा नसेल कोणीही तरी स्वत:मध्ये सामर्थ ठेव जगण्याचा... -Atulwaghade सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. #collab #yqtaai
Atul Waghade

DRx. Shital Gujar✍️
नेहमी मज स्वाभिमान अंगी जन्मली , मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभुमीवरी🚩 स्त्रीला आदर मिळवून दिला .... तिला विचार करायला प्राधान्य देऊन गेलात... स्वाभिमानाने जगायला शिकून दिले.... स्वातंत्र्याने जगायचं...... अन्यायाविरुद्ध लढण्याचे... नेहमी स्वाभिमानाने जगायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवला स्वाभिमान..... म्हणून देश उंचावत आहे सर्व क्षेत्रात मान.🚩 -✍️ Shital K. Gujar✍️ स्वाभिमान.. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा.. #स्वाभिमान1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
somnath gawade
जागृत केला ज्यांनी महाराष्ट्र देशी स्वाभिमान त्या शिवरायांचे मावळे आम्ही याचा असे आम्हा अभिमान... सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
मान ताठ ठेऊन, स्वाभिमानाने जगत राहावे. उगाचच लाचार होऊन, कुणासमोर झुकून न राहावे. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
मी नेहमीच स्वाभिमान बाळगून असतो. विनाकारण कुणासमोरही झुकत नसतो. स्वाभिमान अंगीकृत ठेऊन माझे जगणे असते, कुणाच्या पुढे हाजी हाजी करणे,माझे वागणे नसते. ज्यांच्या नजरेत माझा स्वाभिमान टोचत असतो, त्यांच्या नजरेत मी घमेंडीने वागत असतो. स्वाभिमान हा माझा अभिमान आहे, तरी ही झुकतो मी तिथे,जिथे खरंच मान आहे. गर्वाचे घर खाली असते, म्हणूनच माझ्या स्वाभिमानाला गर्वाची जोड नसते. देवासमोर मी नतमस्तक होतो, मोठ्यांचा ही मान ठेवतो. वंदनीय आहेत जे त्यांच्यासमोर मी स्वाभिमान बाजूला ठेवतो. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे, ती नेहमी अंगीकृत ठेवा, असता अंगावरी कुणाचे उपकार, परतफेड करण्याची तत्परता दाखवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. #collab #yqtaai