Nojoto: Largest Storytelling Platform

Best पुन्हानव्याने Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पुन्हानव्याने Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

होईल पुन्हा प्रेम तर खबरदारी घ्यायची 
प्रत्येक पान वाचण्यासारखं नसतंच
मग उगाच का ओठ पुटपूटवायची ! #प्रेम 
#पुन्हानव्याने

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पुन्हा नव्याने... #पुन्हानव्याने चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
पुन्हा नव्याने आठवून तुला 
प्रेमरंगी मी न्हाऊन जातो 
पाहण्यासाठी हल्ली तुला 
मी ऊन वारा पाऊस आता होतो! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पुन्हा नव्याने...
#पुन्हानव्याने
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Ganesh Shinde

एक कृष्ण माझा आपला असा ही आहे,
खोल खोल हृदयात माझ्या वास करणारा,
सोडून सारे गोकुळ मागे, गेला जरी द्वारकेस,
तरी राधेसंगे पुन्हा नव्याने रास खेळणारा... #राधा #कृष्ण #पुन्हानव्याने

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पुन्हा नव्याने... #पुन्हानव्याने चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
पुन्हा नव्याने नवी सुरुवात 
वाट नवी ,ध्यास नवा,ध्येय तुझा
गाठण्याचा प्रयत्न तुझा ,

हरण्याची भिती ना मनात
जिंकण्याची प्रेरणा मिळाली मला त्याच्यात
पुन्हा नव्याने नवी सुरुवात.....

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पुन्हा नव्याने...
#पुन्हानव्याने
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पुन्हा नव्याने... #पुन्हानव्याने चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
चल ना,
आज पुन्हा नव्याने आयुष्याला
सुरुवात करूया
राहून गेलेलं जगणं
पुन्हा नव्याने जगुया.....
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पुन्हा नव्याने...
#पुन्हानव्याने
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पुन्हा नव्याने... #पुन्हानव्याने चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more

पुन्हा नव्याने जुन्या आठवणी रमायचे |
हरवलेले क्षण नव्याने वेचून जगायचे ||

फुलाच्या कळी प्रमाणे रोजच नव्याने उमलायचे |
 निर्मळ गंध पुन्हा नव्याने दरवळायचा ||

प्रत्येक काळाला जगून घ्यायचं |
सुख-दु:खाचा काळाला  सामोरे जात  राहायचं ||

आकाशी भरारी घेऊन मनसोक्त जगायचं |
पुन्हा नव्याने पंख लावुनी उडायचं ||

माणुसकीचे नाती  नव्याने जपण्यात रमायचं |
माणुसकीने सगळ्यांना आपलेसे करायचे ||

पुन्हा नव्याने काहीतरी सुचवायचे |
लेखणीने कागदावरती उमटवायचे ||
-✍️Shital K. Gujar✍️

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पुन्हा नव्याने...
#पुन्हानव्याने
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

somnath gawade

स्वप्नांना कवेत घ्यावे;
निराशेला जलसमाधी देऊन 
आशेचे अत्तर सर्वांगावर शिंपावे.
पुन्हा नव्याने आव्हानांना
निधड्या छातीने भिडावे. #पुन्हानव्याने

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पुन्हा नव्याने... #पुन्हानव्याने चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
विसरुनी ते सारे मतभेद,
पुन्हा नव्याने नाते निभावायचे आहे.
आजही तेच सांगतो नव्हती माझी चूक,
तरी मान्य करून 
पुन्हा तुझ्यासोबत राहायचे आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पुन्हा नव्याने...
#पुन्हानव्याने
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पुन्हा नव्याने... #पुन्हानव्याने चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
पुन्हा नव्याने सुरुवात करावी
येता हाती अपयश,
कुठे प्रयत्न कमी पडले हे तपासून पाहावे
हमखास मिळेल यश. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पुन्हा नव्याने...
#पुन्हानव्याने
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile