Nojoto: Largest Storytelling Platform

Best उरल्यानाकोणत्याच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best उरल्यानाकोणत्याच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उरल्या ना कोणत्याच भावना.. #उरल्यानाकोणत्याच चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
उरल्या ना कोणत्याच भावना 
ना पुन्हा ते  प्रेमात पडलं 
झुरत होतं एक फुलपाखरू वेलीभोवती पण
फुलाला कधीच ना कळलं ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उरल्या ना कोणत्याच भावना..
#उरल्यानाकोणत्याच
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उरल्या ना कोणत्याच भावना.. #उरल्यानाकोणत्याच चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
इतका तू मन 
तोडून गेलास,
आता उरल्या न
कोणत्याच भावना,
ना कोणत्याच अपेक्षा.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उरल्या ना कोणत्याच भावना..
#उरल्यानाकोणत्याच
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उरल्या ना कोणत्याच भावना.. #उरल्यानाकोणत्याच चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
उरल्या ना कोणत्याच भावना आता ह्या मना,
ना प्रेमभाव ना आपुलकी,
फक्त स्वार्थीपणा आणि मतलब इतकंच ह्या मना. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उरल्या ना कोणत्याच भावना..
#उरल्यानाकोणत्याच
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile