Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रियमोबाईल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रियमोबाईल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा पत्रलेखनाचा विषय आहे प्रिय मोबाईल... #प्रियमोबाईल आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबाईल साठी आज लिहा. #yolewrimoमराठी #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
कधी हवासा वाटणारा तू
आता नकोसा झालाय।
या कॉल,मेसेजेस ने आता
पुरता वैताग झालाय। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा पत्रलेखनाचा विषय आहे
प्रिय मोबाईल...
#प्रियमोबाईल
आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबाईल साठी आज लिहा.
#yolewrimoमराठी  #collab #yqtaai 
चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा पत्रलेखनाचा विषय आहे प्रिय मोबाईल... #प्रियमोबाईल आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबाईल साठी आज लिहा. #yolewrimoमराठी #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझ्याविषयी काय लिहू..तू फक्त एक वस्तू नाही, माझ्या जीवनाचा एक भाग बनलास तू.तुझ्यापासून दिवसाची सुरुवात होते आणि शेवट ही.जसा तू एकटेपणात माझ्या सोबत असतोस, तसाच गर्दीतही सोबतच असतोस...... माझ्या प्रत्येक सुख- दुःखाचा तू एकमात्र 
साक्षीदार आहेस. केव्हा केव्हा तुझ्यामुळे रडलेही मी,
पण आनंद, समाधान आणि आज लिखाणातून ओळख 
भेटली, ती पण तुझ्याचमुळे...... तू माझा सखा, सोबती
आहेस, तुझ्याशिवाय जगणं आता जरा कठीणच आहे
मोबाईल, तू सदैव माझ्या सोबत राहा.......
     तुझीच
    पूजा उर्फ राणू, उर्फ मोबाईल वेडी
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा पत्रलेखनाचा विषय आहे
प्रिय मोबाईल...
#प्रियमोबाईल
आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबाईल साठी आज लिहा.
#yolewrimoमराठी  #collab #yqtaai 
चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा पत्रलेखनाचा विषय आहे प्रिय मोबाईल... #प्रियमोबाईल आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबाईल साठी आज लिहा. #yolewrimoमराठी #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प्रियमोबाईल #yolewrimoमराठी

read more
तुझं आमच्या जीवनात येणे मग एक चमत्कारच होता
कधी वाटले नव्हते की अशी ही एखादी वस्तू कधी अस्तित्वात येईल.
जी आपल्या पासून खूप दूरवर असणाऱ्या आपल्या प्रियजनांना 
खूप जवळ असल्या सारखे भासवेल.
तू खूप चांगला मित्र आहेस आमच्या आयुष्यातील पण काही जणांनी तुझा अयोग्य वापर केला आणि करत आहेत.
असो मला त्यांच्याशी काही देणेघेणे नाही
माझ्यासाठी तू खूप खास आहेस आणि कायम राहणार.
आज माझा वाढदिवस आहे आणि त्यातही मला माझ्या खास मित्रासाठी काही लिहायला भेटले ह्याचा मला खूप आनंद होत आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा पत्रलेखनाचा विषय आहे
प्रिय मोबाईल...
#प्रियमोबाईल
आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबाईल साठी आज लिहा.
#yolewrimoमराठी  #collab #yqtaai 
चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #प्रियमोबाईल #yolewrimoमराठी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile