Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रियचहा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रियचहा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? पत्रलेखन कसे सुरु आहे? आज आपण चहा ला पत्र लिहुया. मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चहा प्रेमी असाल. #प्रियचहा तुमचे पत्र लेखनाचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी #YourQuoteAndMine

read more
नसता साखर तुझ्यात 
तू झाला रे फिका फिका।
"ती" नसे माझ्या जीवनात
मीही झालो रे रिता रिता। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
पत्रलेखन कसे सुरु आहे?
आज आपण चहा ला पत्र लिहुया.
मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चहा प्रेमी असाल.
#प्रियचहा
 तुमचे पत्र लेखनाचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे. त्यानिमित्त आजचा विषय आहे प्रिय चहा... #प्रियचहा #प्रियचहा1 #Collab #yqtaai लिहीत राहा. #cinemagraph #YourQuoteAndMine

read more
प्रिय चहा तुझं नाव जरी काढलं ना,
तरी ताजेतवाने झाल्यासारखे वाटते,
अंगातली पुरी मरगळ निघून जाते.
तुझ्यावर आपलं इतकं प्रेम आहे की
कुणी झोपेत जरी विचारलं ना,
"चहा घेणार का" आपण लगेच उठून बसणार.
खरं सांगायचं तर तू माझा सर्वात जवळचा सोबती आहे.
तुझी आठवण आली की तू क्षणार्धात हजर राहतोस.
मग ते बाजारात असो किंवा कुठल्या चौकात असो,
स्टेशन ला असो किंवा कुठल्या बस डेपोत असो.
हॉटेल व्यतिरिक्त टपरी नामक तुझ्या राहण्याची सोय असलेली जागा 
लगेच कुठेही सापडते.
मोठ्या लोकांनी तुझे बरेच प्रकार केलेत ते पण रंग लावल्यासारखे 
म्हणजे,ब्लॅक टी, ग्रीन टी,यलो टी असो
आपल्याला बाबा तुझे साधे सरळ प्रकारच आवडतात 
जसे,पिवर,राजवाडी,कडक,उकाळा वगैरे वगैरे.. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे.
त्यानिमित्त आजचा विषय आहे
प्रिय चहा...
#प्रियचहा #प्रियचहा1
#collab  #yqtaai
लिहीत राहा.
 #cinemagraph    #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? पत्रलेखन कसे सुरु आहे? आज आपण चहा ला पत्र लिहुया. मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चहा प्रेमी असाल. #प्रियचहा तुमचे पत्र लेखनाचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी #YourQuoteAndMine

read more
तुझे माझे नाते अतूट आहे,तू प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस माझ्या सोबत आहेस.
लहान होतो जेव्हा मी वाडगा भरून तुला घ्यायचो आणि त्यात चपाती कुस्करून खायचो.
आम्ही दूध वापरत नसल्याने तुझा रंग ही काळा होता दिवस बदलत गेले तसा तू गोरा झालास.
मी ही दिवसागणिक बदललो जसा तू काळा असताना गोरा झालास तसा माझा वाडगा ही आता पेला झाला.
चपाती च्या जागी गोऱ्या चहाबरोबर बटर नि खारी आली जेव्हा जेव्हा नावडते जेवण बनले तेव्हा तेव्हा तुझ्यावरच अवलंबून पावासोबत पोट भरले.
तुझी सवय तर इतकी झाली की दिवसातून दोन वेळेस सोबतीला असणारा तू आता केव्हाही सोबतीला राहू लागलास,सकाळी नि दुपारी सोबत देणारा तू आता रात्री झोपताना ही सोबत देऊ लागलास.
वेळेनुसार तुझ्यात खूप बदल झाले पूर्ण असणारा तू कटिंग झाला नि तुझे अनेक नावं ही झाले.
कुठे तू उकाळा झालास,तर कुठे पिवर झाला कुठे रजवाडी झालास तर कुठे काळा पाणी झालास.
तुझी इतकी सवय झालीय की तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही ऑफिस ला गेल्यावर जो पर्यंत तुला भेटत नाही कामाला काही सुरुवात होत नाही.
एक मात्र कायम आहे की तुझी सोबत असल्यानेच अंगात एक वेगळीच ऊर्जा आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
पत्रलेखन कसे सुरु आहे?
आज आपण चहा ला पत्र लिहुया.
मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चहा प्रेमी असाल.
#प्रियचहा
 तुमचे पत्र लेखनाचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile