Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रियमाझेगाव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रियमाझेगाव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गाव... #प्रियमाझेगाव चला तर मग आज यावर लिहुया. #Collab #yqtaai #letters हा विषय #YourQuoteAndMine

read more
प्रिय माझं गाव
                   चिंतामणी गणेशाचे।
                   नावं "कळंब" तयाचें। सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गाव...
#प्रियमाझेगाव
चला तर मग आज यावर लिहुया.
#collab #yqtaai 
#letters 
हा विषय

Vinod Umratkar

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गाव... #प्रियमाझेगाव चला तर मग आज यावर लिहुया. #Collab #yqtaai #letters हा विषय #YourQuoteAndMine

read more
प्रिय माझं गाव।
माफ कर मला।
विसरलो  तुला ।
                 पैशासाठी।।
तूच केलं मला
लहानाचा मोठा
आणि दिला धोका
                मीच तुला।। सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गाव...
#प्रियमाझेगाव
चला तर मग आज यावर लिहुया.
#collab #yqtaai 
#letters 
हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गाव... #प्रियमाझेगाव चला तर मग आज यावर लिहुया. #Collab #yqtaai #letters हा विषय #YourQuoteAndMine

read more
माझे प्रिय गाव हेच जिथे मी राहतो.
आजोबा,पणजोबा सर्व इथेच जन्मले म्हणून हेच आमचे गाव.
सध्या शहर म्हणून ओळखले जाते पण पूर्वी गाव म्हणूनच नावास होते.
माझे हे प्रिय गाव आता अप्रिय वाटू लागले 
कारण ह्या गावात खूप बदल होऊ लागले.
गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे...
(Caption मध्ये वाचावे लेख मोठा आहे.) सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गाव...
#प्रियमाझेगाव
चला तर मग आज यावर लिहुया.
#collab #yqtaai 
#letters 
हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गाव... #प्रियमाझेगाव चला तर मग आज यावर लिहुया. #Collab #yqtaai #letters हा विषय #YourQuoteAndMine

read more
तसे पाहता मला कुठले गाव नाही.
पण मी ज्या शहरात राहतो ते ही पूर्वी कधी गावच होते हे ही लक्षात राहते.
गावाकडची मजा अनुभवायला मी नेहमीच मित्रांच्या गावी गेलो आणि माझे प्रिय गाव म्हणून त्यांनाच पसंद करू लागलो.
गावाची नावे घेता तुम्ही समजू शकता ह्या गावात तुम्ही किती मजा करू शकता.
नाशिक गेलो,धुळे गेलो,रत्नागिरी ही फिरलो,लांजा ला राहिलो सिंधुदुर्ग पाहिला कुडाळ मध्ये 10 दिवस मुक्काम ही केला.
तरीही सर्वात जास्त माळशेज आवडला,
त्याच्या पायथ्याशी मोरोशी गावाजवळून दोन किलोमीटर खाली न्याहाडी गाव जास्त भावला.
भावासमान मित्र तिथे लाडके आई बाबा ही तिथेच चारी बाजूनी डोंगर घरामागे वाहणारी नदी नि सर्वत्र पसरलेली हिरवीगार शेती ही तिथेच.
10/12 घरांनी मिळून बनलेलं हे गाव मनाला खूप भावते जाता कधी तिकडे घरी येण्यास मन न मानते. सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गाव...
#प्रियमाझेगाव
चला तर मग आज यावर लिहुया.
#collab #yqtaai 
#letters 
हा विषय


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile