Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रियमास्क Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रियमास्क Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों दैनंदिन जीवनाचा भाग होत चाललेल्या या मास्क ला तुम्ही काय सांगु इच्छिता. चला तर मग सांगुया. #प्रियमास्क #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
नाक तोंड लपवुनी
देशी कोरोनाला मार।
या कोरोना संकटी
तूच खराखुरा आधार। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
दैनंदिन जीवनाचा भाग होत चाललेल्या या मास्क ला तुम्ही काय सांगु इच्छिता.
चला तर मग सांगुया.
#प्रियमास्क
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों दैनंदिन जीवनाचा भाग होत चाललेल्या या मास्क ला तुम्ही काय सांगु इच्छिता. चला तर मग सांगुया. #प्रियमास्क #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प्रियमास्क #yqtaai प्रिय मास्क अगोदर पासून तुला वापरतो आहे,

read more
अगोदर पासून तुला वापरतो आहे,
नाकातोंडात धूर,माती जाऊ नये म्हणून सोबत ठेवतो आहे.
प्रदूषणापासून बचाव,दुर्गंधी पासून मुक्ती,
तुझ्या वापराची इतकीच होती हस्ती.
वाटले नव्हते दिवस इतक्या लवकर बदलतील,
कोरोना सारखा एकादा आजार येईल नि सर्वच तुला वापरतील.
सहजच म्हणून तुझा वापर व्हायचा आता मात्र सक्ती झाली,
तू नसशील तोंडावर तर दंड,सरकारनी छान युक्ती केली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
दैनंदिन जीवनाचा भाग होत चाललेल्या या मास्क ला तुम्ही काय सांगु इच्छिता.
चला तर मग सांगुया.
#प्रियमास्क
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #प्रियमास्क #yqtaai 
प्रिय मास्क
अगोदर पासून तुला वापरतो आहे,


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile