Nojoto: Largest Storytelling Platform

Best काहीउपयोगनाही Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best काहीउपयोगनाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही उपयोग नाही... #काहीउपयोगनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
साथ सोबती क्षण माझे
बहरले होते क्षण माझे

तुला कळावे लिहिले मी
कवितेत मांडले शब्द प्रेमाचे तुझ्यासाठी मी

पण काय उपयोग 
तुला त्यातले अर्थ कळले नाही काहीही
चंद्र काय चांदण्या काय 
तुझ्यासाठी तोडलेले गुलाब काय
व्यर्थ झाले भावना माझ्या 
कळले ना तुला कवीता माझ्या...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही उपयोग नाही...
#काहीउपयोगनाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही उपयोग नाही... #काहीउपयोगनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
साथ सोबती क्षण माझे
बहरले होते क्षण माझे

तुला कळावे लिहिले मी
कवितेत मांडले शब्द प्रेमाचे तुझ्यासाठी मी

पण काय उपयोग 
तुला त्यातले अर्थ कळले नाही काहीही
चंद्र काय चांदण्या काय 
तुझ्यासाठी तोडलेले गुलाब काय
व्यर्थ झाले भावना माझ्या 
कळले ना तुला कवीता माझ्या...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही उपयोग नाही...
#काहीउपयोगनाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही उपयोग नाही... #काहीउपयोगनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
  तुझ्या लडिवाळ अबोल्याचा 
     काही उपयोग नाही.
कारण, मी केसात माळण्यासाठी
 आणलेला अबोलीचा गजरा
  तुला बोलतं केल्याशिवाय
      राहणार नाही.☺️😊 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही उपयोग नाही...
#काहीउपयोगनाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही उपयोग नाही... #काहीउपयोगनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #काहीउपयोगनाही #yqtaai #माझेविचार

read more
दिला आपण निवडून उमेदवार जो वाटला भला,
वाटले करेल समाजाचे कल्याण,
पण काही उपयोग नाही,
कारण ह्यांच फक्त आपल्या तिजोरीवर ध्यान.
नि स्वतःचेच कल्याण. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही उपयोग नाही...
#काहीउपयोगनाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #काहीउपयोगनाही #yqtaai  #माझेविचार

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही उपयोग नाही... #काहीउपयोगनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #काहीउपयोगनाही #yqtaai #Collab

read more
तुझा विचार करून लिहिलेले विचार,
विचार करूनच तुलाच पाठवितो.
विचार करतो,
लिहिलेलं हे विचार तुझ्यावरच लिहिलंय,
हा विचार तुझ्या विचारात येईल का ?
मग परत विचार करतो, जाऊ दे,
मी विचार करून काही उपयोग नाही,
विचार तू सुद्धा करायला पाहिजे,
ह्याने लिहिलेले विचार 
हे माझ्यावरचेच विचार असतात.
हे तूला ही समजायला पाहिजे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही उपयोग नाही...
#काहीउपयोगनाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #काहीउपयोगनाही #yqtaai  #collab


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile