Nojoto: Largest Storytelling Platform

Best कृष्णरंगात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कृष्णरंगात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे कृष्ण रंगात... #कृष्णरंगात चला तर मग लिहुया.. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कृष्ण रंगात,राधा प्रेमात
भूरळ त्याची बासूरी वाजे कानांत
गवळणी नाचे त्या मधूर संगीतात..

हि ओढ प्रत्येकाला त्याची 
गाय वासरांना ती हाक प्रेमाची

काठावर नदीच्या तरंगतो ती धुंद पाण्याच्या
मिसळतो वाटा त्या कृष्ण किनार्याच्या
भरलेल्या प्रेमाने हवे ते निसर्गाला...

कृष्ण रंगात जग त्याच्या प्रेमात....

 सुप्रभात सुप्रभात 
प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे
कृष्ण रंगात...
#कृष्णरंगात
चला तर मग लिहुया..
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

vaishali

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे कृष्ण रंगात... #कृष्णरंगात चला तर मग लिहुया.. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
गोकुळ नगरी रंगली कृष्ण रंगात
राधा राणी रंगली शाम प्रेमात
मीरा राणी रंगली गिरीधर भक्तीत
सुदामा रंगला कान्हाच्या मित्र स्नेहात

 सुप्रभात सुप्रभात 
प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे
कृष्ण रंगात...
#कृष्णरंगात
चला तर मग लिहुया..
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine

pooja d

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे कृष्ण रंगात... #कृष्णरंगात चला तर मग लिहुया.. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
रंगुनी गेली दुनिया ही सारी
कृष्ण नाम स्मरणात दंग ही
भक्त सारी......
 सुप्रभात सुप्रभात 
प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे
कृष्ण रंगात...
#कृष्णरंगात
चला तर मग लिहुया..
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine

DRx. Shital Gujar✍️

प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे कृष्ण रंगात... #कृष्णरंगात चला तर मग लिहुया.. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कृष्ण रंगात वेडी झाली राधा|
प्रेमात दंग झाली राधा ||
मोरपंख विविध रंगाची छट्टा खेळते |
श्रीकृष्ण माथे मुकुट शोभते ||

कृष्णाच्या बासरीचे स्वर कानी गुंजले |
गोपिका तुझा स्वरावर नाचू लागले ||
करंगळी गोवर्धन पर्वत कान्हा उचलले |
असूर ही पहात राहिले ||

तुझ्या बासरीची धून मन प्रफुल्लित करी |
तुझ्या बासरीच्या सुरांनी मन नृत्य करी ||
सावळा माझा तु रे कान्हा |
प्रेमाचे प्रतीक तु नटखट कान्हा||

यमुनेच्या तिरी तू रचिला डाव खेळांचा |
सोबती सखे आणि डाव मांडला खेळांचा ||
कान्हा रंग तुझा सावळा |
कान्हाचा रंगात रंगली गोपिका ||
 
तुझ्या बासरीची धूनने रंगली मी |
तुझा स्वरांचा खेळात दंग झाले मी ||
प्रेम वेडी राधा ही झाली बावरी |
तुझ्या बासरीचा धुनने आली जवळी  ||
- ✍️शितल कैलास पाटील✍️
 
प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे
कृष्ण रंगात...
#कृष्णरंगात
चला तर मग लिहुया..
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे कृष्ण रंगात... #कृष्णरंगात चला तर मग लिहुया.. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कृष्ण रंगात रंगली ही धरणी सारी
वाजे पावा मधुर धून छेडी कृष्ण मुरारी.
मोहूनी जाई विश्व ही सारे होउनी दंग
रंगुनी ह्या सावळ्या श्री हरी संग. सुप्रभात सुप्रभात 
प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे
कृष्ण रंगात...
#कृष्णरंगात
चला तर मग लिहुया..
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile