Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझाशेतकरीराजा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझाशेतकरीराजा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा शेतकरी राजा.. #माझाशेतकरीराजा हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
साऱ्या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा
तोच आज सांगा का भोगतोय सजा

त्याचीच आज कोणा येत नाही किव
कर्जाला वैतागून देतोया तो जीव

शेत मालाला बाजारात भाव मिळत नाही
मधल्या मध्ये मात्र हे दलाल पैसे खाई
 
ज्याच्या मुळे आपल्या घरात पेटते चूल
का मग आज त्याचेच उपाशी आहे मुल

होऊ देऊ नका शेतकऱ्यांवर अन्याय
देऊ पाठींबा सारे मिळण्या त्यांना न्याय शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझा शेतकरी राजा..
#माझाशेतकरीराजा
हा विषय
Dhanashri Munj यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

pooja d

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे माझा शेतकरी राजा... #माझाशेतकरीराजा चला तर मग लिहुया. #yqtaai #Collab #YourQuoteAndMine

read more
शेतात राब राब राबतो 
माझा शेतकरी राजा......
उन्हात घाम घाळतो
पावसात पाऊस वारा झेलतो
माझा शेतकरी राजा.....
प्रत्येक संकट हसतमुखाने झेलतो
नैसर्गिक आपत्तीला मोठ्या धैर्याने
सामोरे जातो
माझा शेतकरी राजा......
शेतात घाम गाळून सोन उगवतो
माझा शेतकरी राजा...... सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
माझा शेतकरी राजा...
#माझाशेतकरीराजा
चला तर मग लिहुया.
#yqtaai #collab

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा शेतकरी राजा.. #माझाशेतकरीराजा हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जगी श्रेष्ठ असा माझा शेतकरी राजा,
जो कधीच उपाशी न ठेवे आपल्या प्रजा.
राब राब राबतो,वेळेवर स्वतः उपाशी राहतो,
प्रजेला अन्न मिळावे म्हणून स्वतः शेत पिकवितो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझा शेतकरी राजा..
#माझाशेतकरीराजा
हा विषय
Dhanashri Munj यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे माझा शेतकरी राजा... #माझाशेतकरीराजा चला तर मग लिहुया. #yqtaai #Collab #YourQuoteAndMine

read more
माझा शेतकरी राजा जो राब राब राबतो,धनधान्य पिकवतो.
शेतात मर मर मरतो स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत जगवितो. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
माझा शेतकरी राजा...
#माझाशेतकरीराजा
चला तर मग लिहुया.
#yqtaai #collab


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile